शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
4
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
5
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
6
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
7
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
8
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
9
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
10
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
11
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
12
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
13
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
14
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
15
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
16
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
17
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
18
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
19
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
20
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण

coronavirus : औरंगाबादेत २०२ कोरोनाबाधितांची वाढ; एकूण रुग्णसंख्या ५२३९ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2020 12:00 PM

सध्या २४३६ रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद : कोरोना संसर्गात दोनशेवर रुग्णांची दररोज जिल्ह्यात पडणारी भर चितदायक बनली आहे. सोमवारी सकाळी २०२ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये महापालिका हद्द परिसरात ११४ तर ग्रामीण भागात ८८ रुग्ण आढळून आले. त्यामध्ये १२३ पुरूष, ७९ महिला आहेत.

जिल्ह्यात एकूण ५२३९ कोरोनाबाधित आतापर्यंत आढळले असून २२५६ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. तर आतापर्यंत २४७ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून २४३६ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. 

मनपा हद्दीतील रुग्ण ११४--देवळाई सातारा परिसर १, आंबेडकर नगर १, भीमनगर, भावसिंगपुरा २, जामा मस्जिद परिसर ४, हर्षल नगर १, मुकुंदवाडी ३, संजय नगर १, हिंदुस्तान आवास २, न्यू बालाजी नगर १, पुंडलिक नगर ४, सन्म‍ित्र कॉलनी १, शिवाजी नगर २, एन बारा २, नागेश्वरवाडी ५, काबरा नगर, गारखेडा १, न्याय नगर ३, एन चार सिडको १, नवजीवन कॉलनी, हडको १, पहाडसिंगपुरा ५, मिल कॉर्नर १, बालाजी नगर ५, उत्तम नगर १, भाग्य नगर ७, नारेगाव ७, अजब नगर ३, जय भवानी नगर ४, न्यू हनुमान नगर १, शिवशंकर कॉलनी ४, बीड बायपास १, विजय नगर १, सिद्धार्थ नगर १, नाईक नगर, बीड बायपास १, संभाजी कॉलनी १, अरिश कॉलनी ३, मुकुंवाडी १, एन दोन, सिडको ६, अविष्कार कॉलनी १, पिसादेवी १,  विसावा नगर १, विठ्ठल नगर २, भिमाशंकर कॉलनी १, राजा बाजार २, ठाकरे नगर १, चिकलठाणा ३, जाधववाडी ३, कैलास नगर ३, एन अकरा, सिडको १, उल्कानगरी १, एन आठ, सिडको २, एन नऊ, सिडको १, अन्य २

ग्रामीण भागातील रुग्ण ८८--शाहू नगर, इसारवाडी, पैठण १, शिवराई, वाळूज १, कन्नड २, वडनेर, कन्नड १, वरुडकाझी, करमाड ६, वाळूज सिडको, बजाज नगर १, म्हाडा कॉलनी, बजाज नगर १, बजाज नगर ११), कृष्णा कोयना सो., बजाज नगर २, भगतसिंग शाळेजवळ, बजाज नगर २, नवजीवनधारा सो., बजाज नगर २, श्रीराम नगर, म्हाडा कॉलनी, बजाज नगर २, इंद्रप्रस्थ कॉलनी, बजाज नगर ६, भवानी चौक, बजाज नगर २, गुलमोहर कॉलनी, बजाज नगर ३, शिवालय चौक, बजाज नगर १, संभाजी चौक, बजाज नगर १, ‍सिडको वाळूज महानगर, बजाज नगर ४, बजाज विहार, बजाज नगर १, कृष्णामाई सो., बजाज नगर ३, गणेश नगर, सिडको महानगर, बजाज नगर २, नवनाथ सो., बजाज नगर १, देवदूत सो., बजाज नगर १, तनवाणी शाळेजवळ, बजाज नगर १, गोकुळधाम सो., बजाज नगर १, वाळूज हॉस्पीटल शेजारी, बजाज नगर १, नवनाथ सो., बजाज नगर १, सप्तशृंगी मंदिराजवळ, बजाज नगर २, अयोध्या नगर, बजाज नगर १, पन्नालाल नगर, पैठण २, बोजवरे गल्ली, गंगापूर २, वाळूज, गंगापूर २, भेंडाळा, गंगापूर २, शिवाजी नगर, गंगापूर २, दर्गावेस, वैजापूर १२,  लासूरगाव, वैजापूर १, सारा पार्क वैजापूर १ या भागातील कोरोनाबाधित आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद