शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोले अध्यक्षांकडे धावले; राजदंडाला हात लावला, निलंबित
2
‘ठाकरे ब्रँड’चे शनिवारी मेळाव्यानिमित्त शक्तिप्रदर्शन; राज-उद्धव वरळी डोममध्ये एकाच व्यासपीठावर
3
‘खरे सुख श्रमाच्या पोटीच जन्म घेते; विसरू नका!’
4
कुंडमळा पुलाच्या बांधकामात दिरंगाई झाली; सार्वजनिक बांधकाममंत्री भोसले यांची कबुली
5
बाळासाहेब ठाकरे यांचे महापौर बंगल्यातच स्मारक; उच्च न्यायालयाने आव्हान याचिका फेटाळल्या
6
वसई-विरारमध्ये १६ ठिकाणी ईडीची धाड; अनधिकृत इमारती प्रकरणी आर्किटेक्ट, अभियंते रडारवर
7
मराठी सक्तीचीच, पण हिंदीचाही अभिमान, मराठी माणसाला मुंबईतून कोणी घालविले : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल
8
डेटिंगवरून वाद विकोपाला, मुलीने जीव गमावला; सीसीटीव्ही, साक्षीदारांमुळे तपासाला दिशा
9
टायर-ट्यूबमधून जीवघेणा प्रवास, जव्हार तालुक्यातील प्रकार : पूल तर नाहीच, पण होडीसुद्धा उपलब्ध नाही
10
जहाजाच्या पुढील प्रवासाला ना हरकत देण्यासाठी लाचखोरी ; पोर्ट विभागाच्या ३ कॅप्टनसह दोघे सीबीआयच्या जाळ्यात
11
लेडीज डब्यामध्ये प्रवाशाकडे बाळ देऊन महिला पसार; सीवूड स्थानकातील घटना; पोलिसांकडून तपास सुरू
12
‘न्यू इंडिया’ सप्टेंबरपर्यंत सारस्वतमध्ये विलीन; ठेवीदारांच्या व्यापक हितासाठी निर्णय : ठाकूर
13
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
14
ट्रम्प यांना मोठं यश, अमेरिकन सिनेटमध्ये 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; आता नवीन पक्ष स्थापन करणार इलॉन मस्क?
15
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
16
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
17
बारा गावच्या शेतकऱ्यांनी रोखली, 'शक्तीपीठ महामार्गा'ची मोजणी...!
18
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
19
"एका आठवड्याच्या आत इस्लामाबादवर कब्जा"; पाकिस्तानच्या जमीयत नेत्याची शाहबाज शरीफ यांना धमकी
20
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले

Coronavirus In Aurangabad : कोरोनाबाधित ११३ रुग्णांची वाढ; एकूण रुग्णसंख्या ८५७७

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 11:04 IST

जिल्ह्यात सध्या ३१६२ जणांवर उपचार सुरु आहेत. 

ठळक मुद्दे३५४ बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू ५०६१ जण बरे होऊन घरी परतले आहेत

औरंगाबाद : जिल्ह्यातील ११३ रुग्णांचे अहवाल सोमवारी सकाळी कोरोना पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आतापर्यंत ८५७७ कोरोनाबाधित आढळले आहेत, त्यापैकी ५०६१ जण बरे होऊन घरी परतले. तर  ३५४ बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याने ३१६२ जणांवर उपचार सुरु आहेत.

नव्याने आढळून आलेल्या रुग्णांची शहर प्रवेशवेळी अँटीजेन टेस्टद्वारे केली असता त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. आढळून आल्या ११३ रुग्णांत शहरी भागातील १०२ तर ग्रामीण भागातील ११ रुग्णांचा समावेश आहे.

मनपा हद्दीत १०२ रुग्ण रमा नगर १, सादात नगर, रेल्वे स्टेशन परिसर २,भावसिंगपुरा १, मयूर पार्क ५, कँटोंमेट जनरल हॉस्पीटल परिसर (1), छावणी १, पद्मपुरा ३, एकनाथ नगर ३, शिवशंकर कॉलनी ८, ज्ञानेश्वर कॉलनी १, भानुदास नगर, आकाशवाणी परिसर १, मित्र नगर ४, उत्तरा नगरी, धूत हॉस्पीटलमागे १, अंगुरी बाग १, अरिहंत नगर १, एन सहा सिडको ४, एन चार सिडको १, सेव्हन हिल २, गजानन कॉलनी १, जाधववाडी १, तिरूपती कॉलनी १, विष्णू नगर ४, आयोध्या नगरी २, कांचनवाडी १, चिकलठाणा ३, विवेकानंद नगर, एन बारा हडको १, कोहिनूर गल्ली रोड १, एन नऊ पवन नगर १,एन सात, सिडको १, जय भवानी नगर १, देवळाई चौक, बीड बायपास १, रेणुका नगर, शिवाजी नगर १०, गुरूप्रसाद नगर, बीड बायपास १, जालान नगर १, एसआरपीएफ कॅम्प, सातारा १, जय नगरी, बीड बायपास ३, आयोध्या नगर १३, श्रीकृष्ण नगर २, रायगड नगर १, नारेगाव १,  नक्षत्रपार्क नक्षत्रवाडी २, उस्मानपुरा १, बजाज नगर ३, अमेर नगर, बीड बायपास १, सातारा परिसर १, गारखेडा १

ग्रामीण भागातील ११ रुग्ण 

लोनवाडी, सिल्लोड १, दहेगाव, वैजापूर १, वडगाव कोल्हाटी १, गांधी नगर, रांजणगाव १, पांडुरंग सो., बजाज नगर १, अरब मोहल्ला, अजिंठा १, हनुमान नगर, अजिंठा १,  रेणुका नगर, अजिंठा २, तेलीपुरा गल्ली १, मातोश्री नगर, रांजणगाव १ या भागातील कोरोनाबाधित आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद