शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : भद्रा मारूती मंदीरात पहिल्यांदाच भाविकाविना हनुमान जन्मोत्सव; कोरोनामुक्तीचे घातले साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2020 10:51 IST

संस्थानकडून 10 लाखाची मदत

ठळक मुद्देसंचारबंदी असल्याने भाविकांसाठी दर्शन बंद राहणार

- सुनील घोडके खुलताबाद : लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेले खुलताबाद येथील भद्रा मारूती मंदीरात मोजक्यात विश्वस्तांच्या उपस्थीतीत हनुमान जन्मोत्सव सोहळा पार पडला संस्थानचे विश्वस्त माजी खा. चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते महापुजा व आरती करण्यात आली.

घ्या खुलताबाद येथील भद्रा मारुतीचे ऑनलाईन दर्शन

दरवर्षी भद्रा मारूती मंदीरात हनुमान जन्मोत्सव सोहळा लाखो भाविकांच्या उपस्थीतीत पार पाडला जातो पंरतू यंदा कोरोनाच्या पार्श्वभुमीवर भद्रा मारूती संस्थानचे अध्यक्ष मिठ्ठू बारगळ ,माजी अध्यक्ष काशीनाथ बारगळ विश्वस्त चंद्रकांत खैरे , जनसंपर्क अधिकारी राजेंद्र जोंधळे यांच्या प्रमुख उपस्थीतीत जन्मोत्सव सोहळा पार पडला.

10 लाखाची मदत

या वेळी माजी खा.चंद्रकांत खैरे यांनी कोरोनासाठी भद्रा मारूती संसंथानने मुख्यमंत्री सहाय्यता निधी व पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी प्रत्येकी पाच लाख रूपये देण्यात आल्याचे सांगितले तसेच आजच्या हनुमान जन्मोत्सव सोहळ्या निमित्त कोरोना आजार लवकर नष्ठ होऊ दे अशी प्रार्थना करण्यात आल्याचे सांगितले. भद्रा मारूती मंदीरात दर्शनासाठी लाखो भाविक गर्दी करत असतात पण आज देशभरात कोरोनाच्या संकटामुळे भाविकांसाठी दर्शन बंद करण्यात आले आहे.

जमावबंदी आदेश लागू असल्याने पोलीस निरिक्षक सीताराम मेहत्रे , तहसीलदार राहुल गायकवाड यांनी गर्दी करणा-यावर गुन्हे दाखल करण्याचे सांगितलेआहे. एकंदरीत मोजक्याच  विश्वस्तांच्या उपस्थीत हनुमान जन्मोत्सव सोहळा पार पडला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादChandrakant Khaireचंद्रकांत खैरे