शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत अतिशय घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
2
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
3
शेअर बाजाराची सुस्त सुरुवात, ५६ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; Infosys मध्ये घसरण, 'या' शेअर्समध्ये तेजी
4
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
5
मुंबईत १६ वर्षाच्या मुलीवर अत्याचार, गर्भवती राहिल्यानंतर धक्कादायक प्रकार उघड, गुन्हा दाखल
6
Swami Samartha: राग, चिडचिड, नैराश्य घालवण्याचा रामबाण उपाय म्हणजे 'हा' स्वामी संदेश!
7
एक स्मार्ट डिसिजन EPFO कडून मिळवून देईल अधिक पेन्शन; वय आणि कमाईचं कनेक्शन बहुतेकांना माहीत नाही
8
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
9
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
10
'महाभारत' सिनेमानंतर आमिर खान खरंच निवृत्ती घेणार? चर्चांवर म्हणाला, "आजकाल लोक..."
11
घटस्फोटानंतर दोन महिन्यातच एक्स पतीचं निधन, त्याच्या आठवणीत अभिनेत्री शुभांगी अत्रे भावुक
12
कोपरखैरणेत बेरोजगार पतीचं हादरवणारं कृत्य; पत्नीची मैत्रीण घरात शिरताच उडाला थरकाप
13
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२५: आजचा दिवस यशदायी, पदोन्नती संभवते, मित्र भेटतील !
14
होमस्टेमध्ये सापडलेल्या 'त्या' गोष्टीमुळे पोलिसांना सोनमवर आला संशय; पुराव्याने हत्येचे गूढ उकले
15
अमेरिका आंदोलनाने पेटली, १२ राज्यांतील २५ शहरांत लोक उतरले रस्त्यावर; लॉस एंजिलिसमध्ये संचारबंदीनंतर आंदोलन चिरडून टाकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न
16
सोनमचा भाऊ म्हणाला, तिला फाशीच द्या, कुटुंबाने नातेसंबंध तोडले; मिळाली पोलिस कोठडी
17
आंतरधर्मीय विवाह; कुटुंबांच्या संमतीने विवाह, तुम्ही आक्षेप कशाला घेता? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
18
काश्मीरसाठी थेट रेल्वे सुरू अन् पर्यटनाची गाडी येतेय रुळावर; १० दिवसांचे बुकिंग फुल्ल
19
शू रॅकवर बसल्याने मांजराला नवव्या मजल्यावरून फेकले, आरोपी शेजाऱ्याविरोधात गुन्हा दाखल
20
लोकल लेट का होते? ते शोधा, तरच अपघात कमी होतील, मुंब्रा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रवासी संघटनांचे मत

CoronaVirus: आनंदवार्ता! दोन आठवड्यात कोरोनावर मात करणाऱ्या महिलेची रुग्णालयातून सुटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 20:24 IST

महिलेचे २४ तासातील दोन स्वॅब अहवाल निगेटिव्ह आले

ठळक मुद्देपती आणि इतर कुटुंबियांचे अहवाल आले होते निगेटिव्ह

औरंगाबाद : एन- ४ येथील कोरोना पॉझिटिव्ह ५८ वर्षीय महिलेचे दोन्ही स्वॅब निगेटिव्ह आले. त्यामुळे बुधवारी सायंकाळी या महिलेला रुग्णालयातून सुटी देण्यात आली. दोन आठवड्यात महिलेने कोरोनावर मात केली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना शहरातील महिलेचे पती दिल्लीहून औरंगाबादेत परतले होते. त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडल्याने खाजगी रुग्णालयात उपचार घेतले. कोरोनाच्या लक्षणामुळे तपासणी करण्यात आली होती. मात्र, पतीसह अन्य नातेवाईक कोरोना अहवाल निगेटिव्ह आले. मात्र, ही ५८ वर्षीय महिला कोरोनाबाधित आढळून आली. 

दोन आठवड्यात केली मातयानंतर जिल्हा रुग्णालयात ३० मार्चपासून महिलेवर उपचार सुरू होते. उपचाराच्या १४ व्या आणि १५ व्या दिवशी या महिलेचे २४ तासात दोन स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले. या दोनपैकी एक अहवाल सोमवारी निगेटिव्ह आला होता. दुसरा अहवाल काय येतो, याकडे जिल्हा रुग्णालय आणि संपूर्ण आरोग्य यंत्रणेनेचे लक्ष लागले होते. अखेर मंगळवारी रात्री हा दुसरा अहवालही निगेटिव्ह आला आणि जिल्हा रुग्णालय प्रशासनाने सुटकेचा निःश्वास घेतला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद