शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : औरंगाबादेत आणखी पाच कोरोनाबाधितांचा मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 19:08 IST

सध्या २११२ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. 

औरंगाबाद : घाटी रुग्णालयात गोंदी, अंबड ( जि. जालना) येथील एका रुग्णाचा आणि औरंगाबादेतील ४ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनामुळे मयत पावलेल्या रुग्णांची संख्या ३३८ झाली आहे.

भोईवाडा येथील ६६ वर्षीय पुरुष, बजाजनगर येथील ५७ वर्षीय पुरुष, संजयनगर- बायजीपुरा येथील २७ वर्षीय महिला आणि संजयनगर- बायजीपुरा येथीलच ५८ वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला. तसेच गोंदी, अंबड ( जि. जालना) येथील ५५ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती घाटी प्रशासनाने दिली. संजयनगर- बायजीपुरा एकाच दिवशी दोघांचा मृत्यू झाला. त्यामुळे नागरिकांकडून चिंता व्यक्त होत आहे. 

सलग चौथ्या दिवशी २०० बाधितांची वाढ 

औरंगाबाद जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी शनिवारी कोरोनाच्या रुग्णसंख्येने द्विशतक पार केले. जिल्ह्यात सकाळी तब्बल २०१ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यात १२५ रुग्ण मनपा हद्दीतील आणि ७६ रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ४७२३ कोरोनाबाधित आढळले असून, यातील २३७३ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. तर २३८ रुग्णांचा आतापर्यंत उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे सध्या २११२ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसDeathमृत्यूAurangabadऔरंगाबाद