शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : औरंगाबादेत सतरा तासांत पाच बाधितांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 18:09 IST

आतापर्यंत जिल्ह्यातील कोरोनाबाधीतांच्या मृत्यूचा आकडा ११३ झाला आहे.

ठळक मुद्देएका महिलेसह चार वृद्धांचा कोरोनामुळे उपचारादरम्यान मृत्यू

औरंगाबाद : शहरात सतरा तासांत एका महिलेसह चार वृद्धांचा कोरोनामुळे उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यातील कोरोनाबाधीतांच्या मृत्यूचा आकडा ११३ झाला आहे. अशी माहिती मंगळवारी ( दि. ९ ) प्रशासनाने दिली. 

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ५५ वर्षीय आरीफ कॉलनीतील व्यक्तीला २३ मे रोजी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. तीव्र श्वसनविकार, न्युमोनियासह कोरोनामुळे त्यांचा सोमवारी दुपारी तीन वाजता मृत्यू झाला.  

४० वर्षीय जाधववाडी येथील बाधित महिलेला सोमवारी घाटीत भरती करण्यात आले होते. क्षयरोग, न्युनोनिया, तीव्रश्वसन विकारासह न्युमोनियामुळे मध्यरात्री दिड वाजता त्यांचा मृत्यू झाला.  

६५ वर्षीय जहागिरदार कॉलनी येथील बाधित वृद्ध व्यक्तीला ६ जून रोजी घाटीत भरती करण्यात आले होते. त्यांना मधुमेहासह तीव्र श्वसनविकार होता. कोरोनामुळे न्युमोनिया झाल्याने त्यांचा मंगळवारी सकाळी साडेसात वाजता मृत्यू झाला.  

७० वर्षीय युनुस कॉलनीतील वृद्धाला ४ जुनला घाटीत भरती करण्यात आले होते. मधुमेह, उच्चरक्तदाब, तीव्र श्वसनविकार आणि कोरोनामुळे झालेल्या न्युमोनियाने त्यांचा मंगळवारी सकाळी ७.१५ वाजता मृत्यू झाला.  

८३ वर्षीय रमानगर,क्रांतीचौक येथील वृद्धाला सोमवारी घाटीत भरती करण्यात आले होते. त्यांचा न्युमोनियासह तीव्र श्वसनविकाराने मृत्यू  झाला. त्यांचा मृत्यूपश्चात मंगळवारी अहवाल पॉझिटिव्ह आला. 

असे एकूण पाच मृत्यू गेल्या सतरा तासांत घाटी रुग्णालयात झाले. यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांच्या मृतांची संख्या ११३ झाली आहे, असे घाटी प्रशासनाकडून कळवण्यात आले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसDeathमृत्यू