शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : औरंगाबादमध्ये कोरोनाबाधित वृद्ध महिलेचा मृत्यू; आतापर्यंत २६ बळी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 19:42 IST

महिलेचा मृत्युनंतर घेण्यात आलेल्या स्वॅबचा अहवाल शनिवारी पॉझीटीव्ह आला.

औरंगाबाद :  राहुलनगर, रेल्वेस्टेशन परिसरातील ६० वर्षीय वृद्ध महिलेचा शुक्रवारी (दि. १५) दुपारी साडेतीन वाजता मृत्यु झाला. त्या महिलेचा मृत्युनंतर घेण्यात आलेल्या स्वॅबचा अहवाल शनिवारी पॉझीटीव्ह आला. हा आतापर्यंतचा २६ वा मृत्यू असल्याचे माध्यम समन्वयक डॉ. अरविंद गायकवाड यांनी सांगितले.

रेल्वेस्टेशन परिसरातील राहुल नगर येथील ६० वर्षीय महिलेला २.४० मिनीटांनी घाटीत गंभीर अवस्थेत भरती करण्यात आले होते. त्यांचा साडेतीन वाजता उपचारादरम्यान मृत्यु झाला. त्यांच्या स्वॅबचा अहवाल शनिवारी पाॅझीटीव्ह आला आहे. मधुमेहासोबत कोरोनामुळे दोन्ही बाजुने झालेल्या न्युमोनीयामुळे त्यांचा मृत्यु झाला आहे.  असे डॉ. गायकवाड यांनी सांगितले.

रुग्णसंख्या झाली ९०० 

शनिवारी सकाळी ३० रुग्णांची वाढ झाल्यानंतर दुपारी आणखी २८ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे शहरात एकूण बाधितांची सख्या ९०० झाली आहे. दुपारी वाढ झालेल्या २८ रुग्णांत कैलास नगर १, चाऊस कॉलनी १,  मकसूद कॉलनी २, हुसेन कॉलनी ४, जाधववाडी १, न्यू बायजीपुरा गल्ली नं.३ येथील १, एन सहा संभाजी कॉलनी सिडको १, कटकट गेट १, बायजीपुरा १०, अमर को ऑपरेटिव्ह सोसायटी, एन आठ सिडको येथील २, लेबर कॉलनी १, जटवाडा १, राहुल नगर १, जलाल कॉलनी १ या भागातील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये १६ पुरुष आणि १२ महिला रुग्णांचा समावेश असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबादDeathमृत्यू