शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : चार कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू; एकूण मृत्यूचा ३८१ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 20:19 IST

चारही रुग्णांना कोरोनासोबत सहविकृती होत्या.

औरंगाबाद : घाटी रुग्णालयात चार कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. चारही रुग्णांना कोरोनासोबत सहविकृती होत्या. आतापर्यत एकूण मृत्यूचा एकदा ३८१ झाला आहे.

छावणी येथील ६१ वर्षीय पुरुष, हनुमान नगर गल्ली नंबर २ येथील ४५ वर्षीय महिला, संसार नगर येथील ६० वर्षीय महिला, आदीत्यनगर गारखेडा येथील ५४ वर्षीय पुरुष रुग्णाचा गुरुवारी मृत्यू झाल्याचे घाटी प्रशासनाने शुक्रवारी कळवले. 

शुक्रवारी सकाळी ८८ रुग्णांची भर 

जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी ८८ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आतापर्यंत ९८३२ कोरोनाबाधित आढळले आहेत, त्यापैकी ५६३६ बरे झाले, ३८१ जणांचा मृत्यू झाला. तर ३८१५ जणांवर उपचार सुरु आहेत. यामध्ये शहर प्रवेशवेळी केलेल्या अँटीजेन टेस्टमध्ये सहा जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. 

मनपा हद्दीतील रुग्णएनआरएच हॉस्टेल १, बेगमपुरा १, गारखेडा १, केळी बाजार १, जटवाडा १, चैतन्य नगर, हर्सुल १, जवाहर नगर पोलिस स्टेशन जवळ १, पद्मपुरा १, बन्सीलाल नगर २, क्रांती नगर ९,  राधास्वामी कॉलन, हर्सुल १ एन अकरा १, अयोध्या नगर १, पवन नगर २, शिवाजी नगर १, अविष्कार कॉलनी १, प्रकाश नगर १, ठाकरे नगर १, जय भवानी नगर १, एन चार सिडको २, एन आठ सिडको १, श्रद्धा नगर १, एन दोन राजीव गांधी नगर १, एन तीन सिडको १, एन सहा, सिडको १, चिकलठाणा १, एन सहा संभाजी कॉलनी १, बालाजी नगर २, नक्षत्रवाडी १, अन्य १

ग्रामीण भागातील रुग्णरांजणगाव १, फुलंब्री ४,फुलंब्री पोस्ट ऑफिस समोर, फुलंब्री १,  टिळक नगर, कन्नड १, बोरगाव अर्ज, फुलंब्री १, पळसवाडी, खुलताबाद १, शेंद्रा कामंगर ४, कुंभेफळ ४, मोठी आळी, खुलताबाद २, चित्तेगाव ७, भवानी नगर, पैठण १, समता नगर, गंगापूर १, शिक्षक कॉलनी, सिल्लोड २, डोंगरगाव, सिल्लोड १, पुरणवाडी, सिल्लोड १, समता नगर, सिल्लोड १, शिवाजी नगर, सिल्लोड १, घाटनांद्रा सिल्लोड १, शंकर कॉलनी, वैजापूर १, कुलकर्णी गल्ली, वैजापूर १, इंदिरा नगर, वैजापूर १, अण्णाभाऊ साठे नगर, वैजापूर १ देवगाव १ या भागातील कोरोनाबाधित आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद