शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यात रुग्णसंख्या १२ हजार पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 23:40 IST

बुधवारी ३५९ नवे पॉझिटिव्ह रूग्ण : ७ रुग्णांचा मृत्यू

ठळक मुद्देजिल्ह्यात ४ हजार ९२१ रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात ३५९ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तर ७ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. जिल्ह्यातील एकूण रूग्णसंख्येने १२ हजारांचा आकडा पार केला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १२ हजार २५ कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यापैकी ६, ६९० रूग्ण बरे झाले आहेत. तर आतापर्यंत एकूण ४१४ जणांचा मृत्यू झाला आहे. आजघडीला जिल्ह्यात ४, ९२१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 

शहरातील रामनगर येथील ४२ वर्षीय पुरुष, शिवनेरी कॉलनीतील ६५ वर्षीय पुरुष , उमाजी कॉलनीतील ६५ वर्षीय महिला आणि पडेगाव येथील ५५ वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह महिलेचा घाटीत उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची माहिती घाटी प्रशासनाने बुधवारी दिली. खासगी रुग्णालयात कन्नड तालुक्यातील टिळकनगरातील ७८ वर्षीय पुरूष, बालाजीनगरातील ७२ आणि जुना बाजार येथील ६४ वर्षीय पुरूष कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

मनपा हद्दीतील रूग्णजवाहर कॉलनी ४, साईनगर, सातारा परिसर १, मोतीवालानगर १, एमजीएम हॉस्टेल परिसर १, टाऊन सेंटर १, एन सहा संभाजी कॉलनी ३, इंदिरानगर, गारखेडा १, एन सात १, म्हाडा कॉलनी, पीर बाजार १, बिस्म‍िल्ला कॉलनी ५, स्वामी विवेकानंदनगर १, क्रांतीनगर २, बन्सीलालनगर २, न्यू नंदनवन कॉलनी १, छावणी १, पद्मपुरा १, तथागत नगर १, रामनगर १, इंदिरानगर, गारखेडा ४, आंबेडकरनगर ३, ब्रिजवाडी २, शिवाजीनगर ६, कासलीवाल तारांगण परिसर,पडेगाव १, शिवाजीनगर,गारखेडा १, जवाहर कॉलनी १, नारेगाव २, पन्नालालनगर १, रोशन गेट १, अल्तमश कॉलनी, सेंट्रल नाका १, हर्सुल १, भक्तीनगर, पिसादेवी रोड १, गारखेडा १, चिकलठाणा १, पद्मपुरा २, छावणी परिसर १ 

ग्रामीण भागातील रुग्ण औरंगाबाद १३, पैठण ५, हनुमान नगर, रांजणगाव १, चिंचोली लिंबाजी, कन्नड १, साकळी बु. १, सूर्यवंशीनगर, बजाजनगर १, श्रीरामनगर, बजाजनगर २, वडगाव कोल्हाटी १, खतखेडा, कन्नड १, रांजणगाव, गंगापूर १, महेबुबखेडा ३, पंचशीलनगर, वैजापूर ५, जीवनगंगा,वैजापूर १, वाळूज १, समतानगर, सिल्लोड १, औरंगाबाद १३, फुलंब्री ३, गंगापूर २४, खुलताबाद १, वैजापूर ५६, पैठण ९ 

सिटी एंट्री पॉइंटवरील रुग्ण रांजणगाव ५, सिडको महानगर २, पैठण १, गारखेडा १, चित्तेगाव ४, अजिंठा १, समृद्धी महामार्ग कर्मचारी १, रामचंद्रनगर १, वाळूज २, बजाजनगर ४, रांजणगाव २ , वडगाव १, , उस्मानपुरा १, शिवाजीनगर २, अन्य ३

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद