शहरं
Join us  
Trending Stories
1
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
2
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
3
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
5
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
6
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
7
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
8
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
9
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
10
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
11
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
13
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
14
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
15
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक
16
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
17
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
18
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
19
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
20
डॅशिंग 'शिवा' खऱ्या आयुष्यात आहे खूपच बोल्ड; पूर्वा कौशिकचं नवं फोटोशूट पाहिलंत का?

CoronaVirus : कौतुकास्पद ! लष्करी जवानांकडून कोरोना योद्ध्यांना सलाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 12:12 IST

संकट आहे पण समाजातून मिळणाऱ्या प्रोत्साहनामुळे लढण्याला बळ

औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) येथील कोरोना योद्ध्यांना लष्कराच्या जवानांकडून मानवंदना देण्यात आली. 

यावेळी अधिष्ठाता डॉ कानन येळीकर, घाटीतील डॉक्टर यांच्यासह ब्रिगेडियर यू एस आनंद , अजय लांबा, हरमिंदर सिंग, आर के सिंग या लष्करी अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

डॉ येळीकर म्हणाल्या, संकट आहे पण समाजातून मिळणाऱ्या प्रोत्साहनामुळे लढण्याला बळ मिळत आहे. जवानांकडून प्रत्येकाला कोरोनाच्या या लढ्यात लढण्याला प्रोत्साहन, मान देण्याचा हा प्रयत्न आहे. प्रत्येकजण यात आपले योगदान देत आहे. त्याला जवानांचा सलाम असल्याचे ब्रिगेडियर यू एस आनंद म्हणाले. माध्यम समन्वयक डॉ अरविंद गायकवाड यांच्याकडून माहिती त्यांनी जाणून घेतली.

यावेळी डॉ मोहन डोईबळे, डॉ सुधीर चौधरी, डॉ सुरेश हरबडे, डॉ अरविंद गायकवाड, डॉ. लक्ष्मीकांत देशमुख, डॉ. अनिल धुळे, डॉ. अमरनाथ अवरगावकर, डॉ सोनल येळीकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद