शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : धक्कादायक ! औरंगाबादमध्ये आणखी दोन संशयितांचे अहवाल पॉझिटिव्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2020 23:35 IST

रुग्ण संख्या गेली २० वर

ठळक मुद्देसातारा परिसर व यादव नगरात आढळले रुग्ण

औरंगाबाद : शहरात दोन नवीन रुग्ण कोव्हीड-१९ पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. शहरातील यादव नगर येथील २९ वर्षीय व्यक्ती व सातारा परिसरातील ४० वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आढळून आल्याने रुग्ण संख्या २० वर गेली आहे अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. सुंदर कुलकर्णी यांनी दिली.

 सलग तीन दिवस कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यानंतर शुक्रवारी संध्याकाळपर्यंत एकही अहवाल पॉझिटिव्ह आला नव्हता यामुळे शहरवासीयांना दिलासा होता. मात्र शुक्रवारी रात्री दोन संशयितांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शहरात सलग चोथ्या दिवशी पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे. दरम्यान, सायंकाळी 42 संशयितांचे अहवाल निगेटीव्ह आले असुन त्या रुग्णांना सुटी देण्यात आली. शहरात कोरोनाचे आतापर्यंत २० रुग्ण आढळुन आले आहेत. यातील एकाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, मागील चार दिवसांपासून शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत असल्याने शहरवासीयांची चिंता वाढली आहे.  शुक्रवार दिवसभरात तब्बल ४२ संशयितांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने दिलासादायक चित्र होते. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद