शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus In Aurangabad : जिल्ह्यात ३६ रुग्णांची वाढ; एकूण रुग्णसंख्या १० हजार ८३९

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 09:38 IST

बरे झालेल्या रुग्णांची संख्या ६१४१  एवढी आहे.

औरंगाबाद : जिल्ह्यात सोमवारी सकाळी ३६ रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे आतापर्यंत कारोनाबाधित रुग्णांची एकुण संख्या  १०, ८३९ झाली आहे.

जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या ६१४१  एवढी आहे. तर आजपर्यंत एकूण ३९६   जणांचा मृत्यू झाला असून, आजघडीला ४३०२  रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. औरंगाबाद शहरातील रुग्ण जामा मस्जिद परिसर १, लक्ष्मीनगर २, देवगिरी कॉलनी १, राजीव गांधीनगर १, गुरूदत्तनगर गारखेडा १ ग्रामीण भागातील रुग्ण बकवालनगर वाळुज १,  पाचोड १,  साबणे टॉकीज परिसर, गंगापुर ५, लासुर स्टेशन १,  शिरसगांव १, मेहबुब खेडा १,  रेणुकानगर, अजिंठा १,  आंबेडकरनगर, वैजापुर १,  गोल्डननगर वैजापुर १,  एनएमसी कॉलनी वैजापुर १,  वैजापुर ५   चेक पोस्ट वरील रुग्णसंख्यासुधाकरनगर १,   मिटमिटा ३,  जाधववाडी २,   सिध्दार्थनगर १,  हर्सुल १,   बालाजीनगर १   बजाजनगर २

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद