शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!
2
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
3
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
4
कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'
5
"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल
6
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
7
अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?
8
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
9
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
10
MRF Share Price: एमआरएफ देणार आतापर्यंतचा सर्वाधिक डिविडंड, मोठ्या विक्रीमुळे शेअर्स ४ टक्क्यांपर्यंत घसरले
11
वृषभ संक्रांती: ७ राशींवर सूर्यकृपा, नोकरी-व्यवसायात फायदा; पद-पैसा वृद्धी, लाभाचा काळ!
12
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
13
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
14
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
15
Apple नं केला कमाईचा रकॉर्ड; एका दिवसात Mukesh Ambani यांच्या नेटवर्थपेक्षा अधिक वाढलं मार्केट कॅप
16
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
17
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
18
सुशांत सिंह राजपूतच्या जीवाला होता धोका? बहिणीने केला मोठा खुलासा
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
20
Chaitra Amavasya 2024: वास्तूला आणि कुटुंबियांना कायम निरोगी ठेवण्यासाठी चैत्र अमावस्येपासून सुरू करा 'हे' व्रत!

coronavirus : औरंगाबाद जिल्ह्याची कोरोना रुग्णसंख्या २५ हजार ५४१ वर; आतापर्यंत ७४८ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2020 12:11 AM

सध्या ५,११३ रुग्णांवर उपचार सुरू, १९ हजारांवर कोरोनामुक्त

ठळक मुद्देरविवारी जिल्ह्यात ३१० रुग्णांची वाढ७ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात रविवारी दिवसभरात कोरोनाच्या ३१० नव्या रुग्णांची वाढ झाली. तर ७ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबधित रुग्णांची संख्या २५, ५४१ झाली आहे. यातील आतापर्यंत १९, ६८० रूग्ण बरे झाले आहेत. 

जिल्ह्यातील एकूण कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूची संख्या ७४८ झाली आहे. तर ५,११३ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहे. उपचार सुरू असताना वाळूज येथील ४२ वर्षीय, रांजणगावातील ६८ वर्षीय, बेगपुऱ्यातील ६२ वर्षीय पुरूष, रशीदपुऱ्यातील ६५ वर्षीय महिला, रसुलपुरा, खुलताबाद येथील ६१ वर्षीय महिला, सिटी चौकातील ५४ वर्षीय, अजबनगर येथील ६८ वर्षीय पुरूष कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील २७८ रुग्णांना रविवारी सुटी देण्यात आली. यात मनपा हद्दीतील १५४ आणि ग्रामीण भागातील १२४ जणांचा समावेश आहे.

ग्रामीण भागांतील रूग्ण: राजुरा, गंगापूर १, फुलेवाडी, वैजापूर १, सारा सो., बजाजनगर १, अयोध्यानगर, बजाजनगर १, झेंडा मैदान, वाळूज ४, जि.प शाळेजवळ, लिंबेजळगाव १, नाथनगरी, जोगेश्वरी २, स्वामी समर्थ मंदिराजवळ कन्नड २, कनकवटी, कन्नड १, उंडणगाव, कन्नड २, पाचोड १, परदेशीपुरा, पैठण १, कोल्ही, वैजापूर १, स्टेशन रोड, वैजापूर १, संभाजी नगर, वैजापूर १, श्रीराम कॉलनी, वैजापूर १, आनंद नगर, वैजापूर १, संभाजी कॉलनी, कन्नड १, जेऊर,कन्नड १, वैजापूर रोड, गंगापूर १, मुद्देश वडगाव, गंगापूर १, जामगाव, गंगापूर २, अहिल्यादेवी नगर, गंगापूर १, समतानगर, गंगापूर १, शिरसगाव, गंगापूर १, नवीन कायगाव, गंगापूर १, नारळा, पैठण १, औरंगाबाद १८, फुलंब्री १, गंगापूर १, कन्नड ७, सिल्लोड १, वैजापूर ८.

मनपा हद्दीतील रुग्ण : सातारा परिसर २, पडेगाव १, समर्थनगर १, जयसिंगपुरा १, मार्ड हॉस्टेल परिसर १, उस्मानपुरा १, आरेफ कॉलनी १, रामनगर, एन दोन, सदाशिवनगर १, हिंदुस्तान आवास, कांचनवाडी १, भावसिंगपुरा २, इटखेडा १, उल्कानगरी १, अविष्कार कॉलनी १, संभाजी नगर १, प्रतापनगर, उस्मानपुरा १, समृद्धी पार्क, बीड बायपास १, आर.जे. इंटरनॅशनल शाळेजवळ, बीड बायपास ३, शिवाजीनगर १, सुधाकरनगर, सातारा परिसर १, प्रथमेशनगरी, देवळाई रोड २, उल्कानगरी, गारखेडा ३, पृथ्वीराजनगर, शहानूरवाडी ३, रेणुकामाता मंदिराजवळ, न्यू श्रेयनगर १, जालान नगर १३, खंडोबा मंदिराजवळ, सातारा ३, पोद्दार शाळेजवळ, दर्गा रोड १, जवाहरनगर पोलिस स्टेशन परिसर १, न्यू हनुमाननगर ३, अन्य १, टीव्ही सेंटर १, देवळाई परिसर १, न्यू शांतीनिकेतन कॉलनी १, जवाहर कॉलनी २, बालकृष्णनगर २, राहुलनगर १, बन्सीलालनगर १, जयनगर १, पिसादेवी परिसर १, वेदांत नगर २, छावणी परिसर १, जटवाडा रोड, हर्सुल १, एन तीन सिडको २, हनुमान चौक, एन तीन सिडको १, चौधरी कॉलनी, चिकलठाणा १, बालाजी नगर १, एन एक, सिडको २, उस्मानपुरा १, यशवंत नगर ३ बीड बायपास १, कांचनवाडी १, हिमायत नगर १ पद्मपुरा १, झांबड इस्टेट पसिसर १, ब्ल्यू बेल सो., प्रोझोन मॉल जवळ १, चिकलठाणा १, टिळक नगर १, गजानन नगर, हडको १, घाटी परिसर १ एन चार सिडको १. 

सिटी एंट्री पॉइंटवरील रूग्ण : होनाजीनगर ८, पिसादेवी रोड २, मोहनलालनगर १, गजानन कॉलनी १, मयूर पार्क ३, एन-सात, सिडको १, एन-चार सिडको २, एम-दोन २, मुकुंदवाडी १, दौलताबाद २, एन-अकरा, सिडको १, नक्षत्रवाडी ३, वडगाव ३, विटावा १, आर्मी कॅम्प २, रांजणगाव ३, शिवाजीनगर १, सिडको महानगर १, वाळूज १, पडेगाव २, सुरेवाडी १, एन- सहा, मथुरा नगर १, जाधववाडी १, म्हाडा कॉलनी ३, उल्कानगरी ३, बीड बायपास ९, विठ्ठलनगर २, रामनगर १, खोकडपुरा १, चिकलठाणा ४, भावसिंगपुरा १, झाल्टा फाटा १, सातारा परिसर ५ गेवराई तांडा ४ , निराला बाजार १, देवळाई चौक १, पैठण १, कांचनवाडी २, बजाज नगर ७, पद्मपुरा २.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद