शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : औरंगाबादमध्ये कोरोना पाचशे पार ; दिवसभरात ३० पॉझिटिव्ह रुग्णांची भर, नव्या भागात शिरकाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 18:20 IST

शहर तसेच ग्रामीण भागातील नव्या परिसरात शिरकाव

ठळक मुद्देआज जिल्हा रुग्णालयातून २२ जण झाले कोरोनामुक्त

औरंगाबाद : शहरात शुक्रवारी दिवसभरात १०० रुग्णांची विक्रमी वाढ झाल्यावर शनिवारी सकाळी आणखी १७ तर दुपारच्या सत्रात १३ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे दिवसभरातील ३० रुग्णांची भर पडून बाधित रुग्णांची संख्या ५०८  झाली आहे. तर जिल्हा रुग्णालयातून २२ रुग्णांना कोरोनामुक्त झाल्याने सुटी देण्यात आल्याने एकुण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ५२ झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी दिली. 

शनिवारी सकाळी संयजनगर- मुकुंदवाडी ६, असिफिया कॉलनी १, कटकटगेट २, या जुन्या भागांसह बाबर कॉलनी ४, भवानीनगर जुना मोंढा २, सिल्कमील काॅलनी व रामनगर येथील प्रत्येकी एक अशी १७ रुग्ण आढळून आली. यात १७ रुग्णांत १० महिलांसह ७ पुरुषांचा समावेश आहे. दुपारी आढळलेल्या तिघांत सातारा परिसरातील ५० वर्षीय पुरुष, पंचकुवा किलेअर्क येथील ३५ वर्षीय महिला, जुना बाजार येथील ७५ वर्षीय वृद्ध यांचा  समावेश आहे. तर त्यानंतर आढळून आलेल्या दहा रुग्णांमध्ये गंगापूरमधील १ आणि पुंडलिक नगर येथील ९ जणांचा समावेश आहे. यामुळे आज दिवसभरात एकूण ३० रुग्णांची भर पडून एकूण रुग्ण संख्या ५०८ वर गेली आहे. वाढलेली रुग्णसंख्या आणि नवीन भागात रुग्ण आढळून आल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

२२ रुग्ण झाले कोरोनामुक्त पैठणगेट येथील पाच, नुर काॅलनी येथील सहा, समतानगर येथील दोन, किलेअर्क येथील तीन, चेलीपुरा येथील एक, बडा तिकीया मशिद परिसरातील एक, भिमनगर येथील एक, दाैलताबाद येथील एक, एसआरपीएफ जवान व जलाल काॅलनी येथील एक जण कोरोनामुक्त झाला असून त्यांना शनिवारी रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद