शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : औरंगाबादमध्ये दिवसभरात ९९ पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या ४७७

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 18:22 IST

शहरातील २६ व सीआरपीएफचे ७३ असे ९९ रुग्ण एकाच दिवसात वाढले

ठळक मुद्देशहरात ७४ सीआरपीएफ जवान पॉझिटिव्ह

औरंगाबाद : शहरात शुक्रवारी सकाळी दोन तासात ९० ने वाढ झाल्यावर सायंकाळी पुन्हा नऊ रुग्णांची भर पडली आहे. यात एसआरपीएफचा एक जवान, संजयनगर मुकुंदवाडी येथील ८ रुग्णांचा समावेश आहे. असे जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी सांगीतले. यामुळे शहरातील २६ व सीआरपीएफचे ७३ असे ९९ रुग्ण एकाच दिवसात वाढल्याने शहराचा कोरोना बाधिताचा आकडा ४७७ झाला 

मालेगाव येथे दीड महिना लॉकडाऊनचा बंदोबस्त करून परतलेल्या औरंगाबाद राज्य राखीव पोलिस दलाच्या डी कंपनीतील ११० जवानांची ५ मे रोजी परतल्यानंतर जवानांना श्रेयस कॉलेजमध्ये क्वॉरंटाइन करण्यात आले. ६ मे रोजी आरोग्य पथकाने त्यांचे स्वॅब घेतले होते. त्यापैकी ७२ जवानांना कोरोनाची लागण झाली. राज्य राखीव दलाच्या एका जवानाला २८ एप्रिलला कोरोनाची बाधा झाली होती.  तर शुक्रवारी सकाळी ७२ तर सायंकाळी एक असे एकुण ७४ जवान यात बाधित झाले आहेत.

दरम्यान, शहरात शुक्रवारी सकाळी १८ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह  आल्यानंतर सायंकाळी आणखी ८ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यामुळे शहरातील २६ व सीआरपीएफचे ७३ असे ९९ रुग्ण एकाच दिवसात वाढल्याने शहराचा कोरोना बाधिताचा आकडा ४७७ झाला आहे. आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णात सीआरपीएफ ७३, जयभीमनगर ४, बायजीपुरा ३ , बेगमपुरा ४, भीमनगर १, शहाबाजार १, ध्यान नगर गारखेडा १ , कटकट गेट १ , सिकंदर पार्क १, मुकुंदवाडी ९, खुलताबाद १ येथील रुग्णांचा समावेश आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद