शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus In Aurangabad : जिल्ह्यात १५० कोरोनाबाधितांची भर; रुग्णसंख्या ६८८० वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 10:25 IST

औरंगाबाद मनपा हद्दीतील १०१, तर ग्रामीण भागातील ४९ रुग्णांचा समावेश. 

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात सोमवारी सकाळी १५० कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये औरंगाबाद मनपा हद्दीतील १०१, तर ग्रामीण भागातील ४९ रुग्णांचा समावेश आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत एकुण ६८८० कोरोनाबाधित आढळले असून  त्यापैकी ३३७४ रुग्ण बरे झालेले असून ३१० जणांचा उपचारा दरम्यान मृत्यु झालेला आहे. त्यामुळे सध्या ३१९६ जणांवर उपचार सुरू  आहेत. परीक्षण करण्यात आलेल्या ९३४ स्वॅबपैकी १५० अहवाल सकारात्मक आल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

औरंगाबाद मनपा हद्दीतील रुग्ण घाटी परिसर १, जाधव मंडी ३, अरिष कॉलनी ३, सिडको एन-११ येथे ३,- दिल्ली गेट १, गजानननगर ४, पुंडलिकनगर १, छावणी २, किराणा चावडी १, एन -११ हडको येथे १, आदर्श कॉलनी गारखेडा १, नाईकनगर ४, उस्मानपुरा ५, उल्कानगरी २, शिवशंकर कॉलनी ८, एमआयडीसी, चिकलठाणा १, मातोश्रीनगर २, नवजीवन कॉलनी १, श्रध्दा कॉलनी १,  एन-६ येथे १ , एन-२, सिडको, ठाकरेनगर १, जटवाडा रोड १, पोलिस कॉलनी २, दशमेशनगर ७, वेदांतनगर १, टिळकनगर १, एन-९ सिडको १, प्रगती कॉलनी १, देवळाई, सातारा परिसर २, जयभवानीनगर ३ , अंबिकानगर १, गजानन कॉलनी ३, पद्मपुरा १५, सिंधी कॉलनी १,पडेगाव २, सिल्क मिल कॉलनी ४, रेल्वे स्टेशन परिसर ४, टिव्ही सेंटर ४, अन्य १   ग्रामीण भागातील रुग्ण          विहामांडवा १, सिध्देश्वरनगर, सुरेवाडी १, कारंजा १, वाळुज १, हिरापुर सुंदरवाडी ३, स्वस्तिक सिटी, साजापुर, बजाजनगर २, सावरकर कॉलनी, बजाजनगर २,   वडगांव बजाजनगर २, निलकमल सोसायटी, बजाजनगर ४, साईश्रघ्दा पार्क, सिडको बजाजनगर ५, साऊथ सिटी, बजाजनगर १, दिशा कुंज, वडगांव कोल्हाटी १, सायली सोसायटी बजाजनगर ३, शिवाजी नगर, वडगाव कोल्हाटी २,  जिजामाता सोसा.बजाजनगर ३,  पंचगंगा सोसा. बजाजनगर १, विश्व विजय सो. बजाजनगर २, डेमनी वाहेगांव ३, पैठण ३, इंदिरा नगर, वैजापुर ५, अजिंठा २, शिवणा १

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस