शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : औरंगाबादमध्ये ६५ वर्षीय बाधित वृद्धाचा मृत्यू; एकूण बळींची संख्या ६९ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 20:16 IST

बाधिताला २१ मे रोजी खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले होते.

औरंगाबाद : एन १२ येखील ६५ वर्षीय वृद्धाला २१ मे रोजी खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यांचा स्वॅब २३ मे रोजी पॉझिटिव्ह  आला होता. कोव्हीडमुळे न्युमोनिया त्यात मधुमेहाचा आजारा त्यामुळे त्यांचा उपचारादरम्यान शुक्रवारी सायंकाळी ६.०५ वाजता मृत्यू झाला. असे रुग्णालयाच्या डाॅक्टरांनी कळवले आहे. या मृत्यूमुळे शहरातील मृत्यूचा एकुण आकडा ६९ झाला आहे.

दरम्यान, जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी ४६ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या १४५३ झाली आहे. यापैकी ९१६ कोरोनाबधित रुग्ण उपचार घेऊन घरी परतले आहेत. तर ४६८ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

या भागात आढळून आले बाधित नेहरूनगर (कटकटगेट ) -१, कैलासनगर (माळीगल्ली)-१, एन-६ (सिडको) -१, भूषणनगर (पहाडे कॉर्नर)- १, कैलाशनगर-२, श्रीनिकेतन कॉलनी-१, खडकेश्वर-१, उस्मानपुरा-१, खंडोबा मंदिर (सातारा गाव ) - २, इटखेडा-३, उस्मानपुरा-३, जुना बाजार-१, विश्रांती कॉलनी (एन-२)-३, नारळी बाग ( गल्ली नं.२ ) - १, राशेदपुरा (गणेश कॉलनी)-१, शिवशंकर कॉलनी (गल्ली नं.१)-१ , बायजीपुरा ( गल्ली नं.२ )- १, विवेकानंद नगर (एन-४,सिडको)-१, शिवाजीनगर-१, संभाजी कॉलनी (एन-६)- १, गजानननगर (एन-११, हडको)- ५, भवानीनगर (जुना मोंढा)- १, जुना बायजीपुरा- २, किराडपुरा-१, रोशनगेट-१, रशीदपुरा-१, मोतीवालानगर-१, दौलताबाद-२, वाळूज (सिडको)-२, रामनगर (कन्नड)-२

5 नव्या भागासह 2 कोरोनामुक्त भागात शिरकाव गुरुवारी पाच वसाहती कोरोनामुक्त झाल्या तोच नव्याने पाच वसाहतीत कोरोनाचे संक्रमन झाल्याचे समोर आले. भूषण नगर पहाडे कॉर्नर, श्रीनिकेतन कॉलनी, मोतीवाला नगर, गणेश कॉलनी, रशीदपुरा या नव्या भागासह खडकेश्वर, दौलताबाद या कोरोनामुक्त भागात पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद