शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : शेवटचा रुग्ण सापडल्यापासून २८ दिवस कन्टेन्मेंट झोन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 19:55 IST

या नियमानुसार महापालिकेने आतापर्यंत तेवीस वसाहती कोरोनामुक्त जाहीर केल्या आहेत.

औरंगाबाद : महापालिकेने तयार केलेल्या कंटेन्मेंट झोनमध्ये ज्या दिवशी कोरोनाचा शेवटचा रुग्ण आढळून आला तेथून २८ दिवस संपूर्ण परिसर लॉकडाऊन करण्यात येतो. या नियमानुसार महापालिकेने आतापर्यंत तेवीस वसाहती कोरोनामुक्त जाहीर केल्या आहेत.

शहराच्या नवनवीन भागांत रोज कोरोनाचे रुग्ण आढळून येत असले, तरी दुसरीकडे अनेक वसाहती कोरोनामुक्त होत आहेत. कोरोनामुक्त झालेल्या वसाहतींमध्ये महापालिकेने नागरिकांनी वस्तीबाहेर जाऊ नये, यासाठी लावलेले पत्रे काढलेले नाहीत. हे पत्र काढून टाकण्याची मागणी कोरोनामुक्त वसाहतींमधील नागरिकांकडून केली जात आहे. मात्र कोरोनामुक्त वसाहतीमध्ये शेवटचा रुग्ण आढळल्याच्या तारखेपासून २८ दिवसांपर्यंत सील केलेल्या त्या वसाहती तशाच राहतील, असे महापालिकेतर्फे सांगण्यात आले. त्यामुळे कंन्टेन्मेंट झोनमधील नागरिकांना घराबाहेर पडण्याचे निर्बंध कायम असतील, असे टास्कफोर्सच्या प्रमुख तथा विधि सल्लागार अ‍ॅड. अपर्णा थेटे यांनी सांगितले.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद