शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यात ८६६ संशयितांपैकी १९२ जण पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2020 11:16 AM

आतापर्यंत एकूण ५७५७ बाधित आढळले.

ठळक मुद्देआजपर्यंत २६३ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे २७५३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

औरंगाबाद ः जिल्ह्यात बुधवारी सकाळी १९२ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यात शहरातील ११६ तर ७६ रुग्ण ग्रामीण भागातील आहे. आतापर्यंत एकूण ५७५७ बाधित आढळले. त्यापैकी २७४१ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. आजपर्यंत २६३ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असुन २७५३ रुग्णांवर उपचार सुरू आहे. ८६६ संशयीतांचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यापैकी  १९२ जणांचे अहवाल सकारात्मक आल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. -- मनपा क्षेत्रात आढळले ११६ रुग्ण --फातेमा नगर, हर्सुल १, जुना बाजार १,  शिवशंकर कॉलनी २, एन दोन, विठ्ठल नगर २, न्यू पहाडसिंगपुरा २, हर्सुल ३, नंदनवन कॉलनी २,पुंडलिक नगर ३, विवेकानंद नगर २, विशाल नगर ५, सातारा परिसर ६, एन चार सिडको १, संजय नगर, मुकुंदवाडी २, रेणुका नगर ३, सिंधी कॉलनी १, लक्ष्मी नगर, गारखेडा १, न्यू हनुमान नगर ४, शिवाजी नगर ९, आंबेडकर नगर २, विजय नगर २, पोलिस कॉलनी, टीव्ही सेंटर २, एन अकरा,पवन नगर १, मुकुंदवाडी ४, एन सहा सिडको १, जाफर गेट १, आकाशवाणी परिसर १, उस्मानपुरा १, जाधववाडी १, एन दोन, सिडको २, सातव नगर १, नूतन कॉलनी १, टीव्ही सेंटर १, गारखेडा ४, एम दोन, सिडको २, सुरेवाडी ५, विष्णू नगर १, गजानन नगर १, रायगड नगर, एन नऊ १, पडेगाव १, छावणी १, समर्थ नगर १, भाग्य नगर १, हिंदुस्तान आवास ५, उत्तम नगर ३, तानाजी नगर ५, शिवाजी कॉलनी १, हनुमान नगर ४, कैलास नगर १, जय भवानी नगर १, जाधवमंडी १, स्टेशन रोड परिसर १, अहिंसा नगर १, गादिया विहार १, देवळाई १, अन्य २ रुग्ण शहरी भागात आढळून आले.--ग्रामीण भागात ७६ रुग्ण--हनुमान नगर, वाळूज २, कन्नड १, कृष्णा कोयना सो., बजाज नगर २, सिंहगड सो., बजाज नगर १, महाराणा प्रताप चौक, बजाज नगर ३, सारा गौरव, बजाज नगर १, चिंचवन कॉलनी, बजाज नगर ४, इंद्रप्रस्थ कॉलनी, बजाज नगर ३, क्रांती नगर, बजाज नगर १, शहापूरगाव, बजाज नगर १, बजाज नगर २, वडगाव, शिवाजी चौक, बजाज नगर २, स्नेहांकित सो., बजाज नगर १, साईनगर, बजाज नगर १, रांजणगाव २, वाळूज महानगर सिडको १, साऊथ सिटी ४, बीएसएनएल गोडावून, बजाज नगर १, भगतसिंग शाळेजवळ, बजाज नगर १, अयोध्या नगर, बजाज नगर १, उत्कर्ष सो. बजाज नगर १, बजाज विहार, बजाज नगर १, स्वामी सो., बजाज नगर १, जागृत हनुमान मंदिराजवळ, बजाज नगर १, बजाज नगर १, रामपूरवाडी, करंजखेड, कन्नड ३, नागद तांडा, कन्नड १, कुंभेफळ ६, फर्श मोहल्ला, खुलताबाद २, राजीव गांधी, खुलताबाद १, पाचोड १, खुलताबाद रोड, फुलंब्री १, हरिओम  नगर, रांजणगाव, गंगापूर २, श्रद्धा कॉलनी, वाळूज १, कान्होबा वाडी, मांजरी १, अजब नगर, वाळूज १, दर्गाबेस, वैजापूर ११, पोखरी, वैजापूर २, बाभूळगाव १, साकेगाव २ या भागातील कोरोनाबाधित आहेत. त्यामध्ये ११५ पुरूष तर ७७ महिलांचा समावेश आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद