शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
9
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
10
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
11
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
12
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
13
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

Coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यात दुपारपर्यंत १८३ कोरोनाबाधितांची वाढ, ३ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 16:53 IST

जिल्ह्यात आतापर्यंत ७८५५ कोरोनाबाधित आढळले आहेत.

ठळक मुद्दे४१६२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत ३४० जणांचा उपचारादरम्यान मृत्यू

औरंगाबाद : जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी १६० बाधितांची वाढ झाल्यानंतर दुपारी आणखी २३ बाधितांची भर पडली. तसेच शहरात उपचारादरम्यान तीन बाधितांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये जालना जिल्ह्यातील एका बाधिताचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ७८५५ कोरोनाबाधित आढळले असून त्यापैकी ४१६२ बरे झाले आहेत. ३४० जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर ३३५३ जणांवर उपचार सुरु आहेत. शुक्रवारी आढळलेल्या रुग्णांत १०१ पुरूष, ८२ महिला असून यात शहरी भागातील १४१ तर ४२ ग्रामीण भागातील बाधित आढळुन आले.

तीन बाधितांचा मृत्यूगुरुवारी रात्री ८. ३० वाजता उस्मानपुरा येथील ७५ वर्षीय महिलेचा तर ११. ३० वाजता रहेमानगंज जालना येथील रुग्णाचा घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर सिडको एन- ९ येथील एका ७४ वर्षीय महिलेचा खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला. यामुळे जिल्ह्यातील आतापर्यंतचा कोरोनामृत्यूचा आकडा ३४० झाला आहे.

मनपा हद्दीत १४१ रुग्णहर्सूल १, आंबेडकर नगर १, घाटी परिसर २, विवेकानंद हॉस्पीटल परिसर १, ज्युबली पार्क, भडकल गेट १, मयूर पार्क, हडको ४, गणेशनगर १, जय विश्वभारती कॉलनी २, कोकणवाडी २, शिवाजीनगर ४, बीड बायपास १, रमानगर १, भारतनगर १,  सातारा परिसर ९, उत्तमनगर ६, शिवशंकर कॉलनी ९,  गजानननगर २, मातोश्रीनगर ३, मयूर पार्क ११, पद्मपुरा १, छावणी १, ज्योतीनगर २, चिकलठाणा २, बंजारा कॉलनी १, ठाकरेनगर १,  एन-२, सिडको १,  एन-६, सिडको ४, एन-१२, सिडको १, विठ्ठलनगर २, संजयनगर, मुकुंदवाडी १, सुरेवाडी १,  म्हाडा कॉलनी १, कैलासनगर ३, जयभवानीनगर १, विजयनगर १, विष्णूनगर, आकाशवाणी परिसर १२, जरीपुरा १, मोंढा नाका १, टीव्ही सेंटर १,  नागेश्वरवाडी ६, फिरदोस गार्डन् परिसर ३, शिवाजीनगर, गारखेडा १, पुंडलिकनगर १, लक्ष्मी कॉलनी १, आंबेडकरनगर २, भावसिंगपुरा २, शिव रेसिडन्सी, उल्कानगरी १, आदर्श कॉलनी, गारखेडा १, पीर बाजार, उस्मानपुरा १, नवजीवन कॉलनी २, कासलीवाल परिसर १, एन-११-१, रमानगर ७, गारखेडा २, नंदनवन कॉलनी १, शिवाजीनगर १, शिवाजीनगर, गारखेडा परिसर १, सिडको १, अन्य ४.

ग्रामीण भागात ४२ रुग्ण विश्व विजय सो., बजाजनगर १, पियूष विहार, बजाजनगर १, भगतसिंग नगर, बजाजनगर ४, गुरूदेव सो., मुंडे चौक, बजाजनगर १, गुरूकृपा सो.,  मुंडे चौक, बजाजनगर १, द्वारकानगरी, बजाजनगर १, रांजणगाव शेणपुजी, बजाजनगर १, बजाजनगर २, छत्रपतीनगर, बजाजनगर २, रांजणगाव, बजाजनगर १, जिजामाता सो., बजाजनगर १, वंजारवाडी १, कल्पतरू सो., पतीयाला बँकेजवळ १,  गजानननगर , स्वर्णपुष्प सो., बजाजनगर १, संत कॉलनी, वाळूज १, शिवालय चौक, बजाजनगर १, गणेश सो., बजाजनगर १, हतनूर, कन्नड ७, मनिषानगर, वाळूज १, मातोश्रीनगर, रांजणगाव २, जामा मस्जिदजवळ, वाळूज १, ओमसाईनगर, कमलापूर २, जवखेडा खु. ता. कन्नड १,  उंबरखेडा, कन्नड १, जदगाव, करमाड १, वाळूज १, वंजारवाडी १, नेहा विहार, तिसगाव, बजाजनगर १ या भागातील कोरोनाबाधित आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद