शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : औरंगाबादमध्ये आणखी १७ पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या ४९५

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 08:41 IST

शुक्रवारी दिवसभरात १०० पॉझिटिव्ह रुग्णांची विक्रमी वाढ

ठळक मुद्देशहरात एसआरपीएफच्या ७४ रुग्णांना बाधा

औरंगाबाद : शुक्रवारी दिवसभरात १०० पॉझिटिव्ह रुग्णांची विक्रमी वाढ झाल्यावर शनिवारी सकाळी १७ रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे शहरात कोरोना बाधितांचा आकडा ४९५ झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुंदर कुलकर्णी यांनी दिली

शनिवारी सकाळी पॉझिटिव्ह आढळून आलेल्यांमध्ये संजयनगर 6, कटकट गेट 2, बाबर कॉलनी 4, भवानी नगर 2, राम नगर, सिल्क मिल आणि असिफिया कॉलनी येथील प्रत्येक एकाचा समावेश आहे. यात 10 महिला 7 पुरुष बाधित झाल्याची माहिती डॉ. कुलकर्णी यांनी दिली.

शुक्रवारी विक्रमी १०० रुग्ण पॉझिटिव्हशहरात शुक्रवारी सकाळी दोन तासात ९० ने वाढ झाल्यावर सायंकाळी पुन्हा नऊ रुग्णांची भर पडली. यात एसआरपीएफचा एक जवान, संजयनगर मुकुंदवाडी येथील ८ रुग्ण आहेत तर रात्री उशिरा रोशन गेट येथील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यामुळे शहरातील २७ व सीआरपीएफचे ७३ असे विक्रमी १०० रुग्ण एकाच दिवसात वाढल्याने शहराचा कोरोना बाधितांचा आकडा ४७८ झाला 

शहरात एसआरपीएफचे ७४ जवान बाधितमालेगाव येथे दीड महिना लॉकडाऊनचा बंदोबस्त करून परतलेल्या औरंगाबाद राज्य राखीव पोलिस दलाच्या डी कंपनीतील ११० जवानांची ५ मे रोजी परतल्यानंतर जवानांना श्रेयस कॉलेजमध्ये क्वॉरंटाइन करण्यात आले. ६ मे रोजी आरोग्य पथकाने त्यांचे स्वॅब घेतले होते. त्यापैकी ७२ जवानांना कोरोनाची लागण झाली. राज्य राखीव दलाच्या एका जवानाला २८ एप्रिलला कोरोनाची बाधा झाली होती.  तर शुक्रवारी सकाळी ७२ तर सायंकाळी एक असे एकुण ७४ जवान कोरोना बाधित झाले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद