शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

Corona Virus : औरंगाबाद जिल्ह्यात १,०३९ कोरोना रुग्णांची वाढ; ३५ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 12:15 IST

Corona Virus : जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या एक लाख १९ हजार ६०८ झाली आहे, तर आतापर्यंत एक लाख चार हजार २३२ रुग्ण कोरोनामुक्त झाले. 

ठळक मुद्देउपचारानंतर १,६५१ रुग्णांना सुटी सध्या १२,९७५ रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद : जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात १,०३९ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आणि १,६५१ रुग्ण उपचार घेऊन घरी परतले. गेल्या २४ तासांत ३५ रुग्णांचा मृत्यू झाला. यात औरंगाबाद जिल्ह्यातील २८ आणि अन्य जिल्ह्यांतील सात रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात १२,९७५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या एक लाख १९ हजार ६०८ झाली आहे, तर आतापर्यंत एक लाख चार हजार २३२ रुग्ण कोरोनामुक्त झाले. आजपर्यंत २,४०१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील १,०३९ नव्या रुग्णांत शहरातील ४९७, तर ग्रामीण भागामधील ५४२ रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील ७१८ आणि ग्रामीण भागातील ९३३ अशा १,६५१ रुग्णांना सुटी देण्यात आली.

उपचार सुरू असताना सातारा परिसरातील ६८ वर्षीय पुरुष, न्यू पहाडसिंगपुरा येथील ६५ वर्षीय महिला, लेबर कॉलनीतील ४२ वर्षीय पुरुष, शिक्षक कॉलनी, सिल्लोड येथील ६२ वर्षीय पुरुष, कुबेर गेवराई येथील ७५ वर्षीय पुरुष, भीमनगर, भावसिंगपुरा येथील २६ वर्षीय महिला, पडेगाव येथील ३९ वर्षीय पुरुष, इटखेडा येथील ९८ वर्षीय पुरुष, कांगोनी, वैजापूर येथील ४८ वर्षीय पुरुष, टीव्ही सेंटर, एन-११ येथील ७५ वर्षीय पुरुष, वांजरगाव, वैजापूर येथील ९२ वर्षीय पुरुष, पिंपरी राजा येथील ६२ वर्षीय महिला, माळीवडगाव, गंगापूर येथील ७५ वर्षीय पुरुष,सैनिक तांडा, कन्नड येथील ५० वर्षीय महिला, वैजापूर येथील ४८ वर्षीय पुरुष, चौका, फुलंब्री येथील ५५ वर्षीय महिला, हर्सूल येथील ७० वर्षीय महिला, घारडोन येथील ७५ वर्षीय महिला, धामणगाव, वैजापूर येथील ६० वर्षीय पुरुष, एन-८ येथील ७५ वर्षीय पुरुष, लिंबेजळगाव येथील ६५ वर्षीय पुरुष, कन्नड येथील ५४ वर्षीय पुरुष, भावसिंगपुरा येथील ४५ वर्षीय पुरुष, कन्नड येथील ५६ वर्षीय महिला, बिडकीन येथील ५८ वर्षीय पुरुष, भगतसिंगनगर, हर्सूल येथील ८४ वर्षीय पुरुष, भानुदासनगर येथील ६२ वर्षीय पुरुष, पडेगाव येथील ७२ वर्षीय रुग्ण आणि अहमदनगर जिल्ह्यातील ७६ वर्षीय पुरुष, ७२ वर्षीय पुरुष तसेच ७८ वर्षीय पुरुष, जालना जिल्ह्यातील ५५ वर्षीय पुरुष, ६१ वर्षीय पुरुष, ६८ वर्षीय पुरुष, नाशिक जिल्ह्यातील ३१ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रुग्णऔरंगाबाद १५, बीड बायपास १७, सातारा परिसर १६, शिवाजीनगर १०, गारखेडा ६, घाटी ४, दर्गा १, पाणचक्की १, चंद्रशेखरनगर १, छत्रपतीनगर १, हरिसाई पार्क ३, जाधवमंडी २, खडी रोड देवळाई २, कासलीवाल मार्वल १, ईटखेडा २, मधुबन सोसायटी १, बन्सीलालनगर ४, अंगुरीबाग १, शीतलनगर ३, म्हाडा कॉलनी, बाबा पेट्रोलपंप २, मयूरबन कॉलनी १, म्हाडा कॉलनी २, चाणक्यपुरी शहानूरवाडी २, नागेश्वरवाडी ४, पद्मपुरा २, एन-३ येथे १, नंदनवन कॉलनी ४, सूतगिरणी चौक १, संजयनगर १, पडेगाव ८, एमआयडीसी चिकलठाणा १, मामा चौक १, चिनार गार्डन १, न्यू विशालनगर २, छावणी ५, पैठण रोड १, केंब्रिज स्कूल ७, नारेगाव ३, सिडको ७, प्रगतीनगर १, चुनाभट्टी २, संजयनगर, बायजीपुरा १, भीमनगर भावसिंगपुरा ३, उल्कानगरी ५, एन-४ येथे ५, आयुक्त कार्यालय २, मुकुंदवाडी ३, दत्तनगर २, एमजीएम हॉस्पिटल १, एन-५ येथे १, चिकलठाणा ६, हनुमाननगर २, साईनगर, सिडको २, विश्वभारती कॉलनी १, आकाशवाणी १, भूषणनगर १, जवाहर कॉलनी २, आदिनाथनगर १, अनंतनगर १, आभूषण पार्क १, व्हिजन सिटी पैठण रोड १, सनशाईन हॉस्पिटलजवळ १, कांचनवाडी १, नक्षत्रवाडी २, न्यू हनुमाननगर ३, एन-१ येथे १४, एन-४ येथे २, एन-२ येथे ६, गणेशनगर १, विश्रांती नगर २, प्रकाशनगर १, हर्सूल ५, अंबिकानगर १, संजयनगर मुकुंदवाडी १, जय भवानीनगर २, देवळाई चौक २, म्हाडा कॉलनी मूर्तिजापूर १, कासलीवाल पूर्वा चिकलठाणा १, देवानगरी १, काबरानगर १, पोलीस कॉलनी मिलकॉर्नर १, लक्ष्मी कॉलनी १, किलेअर्क १, एन-१२ येथे १, मिलकॉर्नर २, एन-९ येथे ४, मयूर पार्क ४, गुंजन अपार्टमेंट ज्युबली पार्कजवळ १, जाधववाडी ४, भगतसिंगनगर १, नवजीवन कॉलनी १, म्हसोबा मंदिराजवळ १, म्हसोबानगर १, सारा परिवर्तन १, श्रीकृष्णनगर १, दिशा सिल्व्हर वुड १, एन-७ येथे ५, एन-८ येथे ६, एन-६ येथे २, हडको १, शनिमंदिर २, देवानगरी २, बेगमपुरा २, समृद्धी कर्मचारी १, महेशनगर २, कासलीवाल तारांगण मिटमिटा १, हायकोर्ट कॉलनी १, देवडा नगर १, आदित्यनगर १, सहकारनगर १, राजाबाजार १, एमआयडीसी नारेगाव रोड १, जिल्हा रुग्णालय १, पाणचक्की १, राज पेट्रोलपंप १, एस.बी. कॉलनी १, बालाजीनगर १, न्यू उस्मानपुरा १, अजबनगर ४, समर्थनगर ४, गादिया विहार ३, श्रीनिकेतन कॉलनी २, ऑरेंज सिटी १, पुंडलिकनगर १, विद्यापीठ १, खोकडपुरा १, मिलिट्री हॉस्पिटल ४, अन्य १७२.

ग्रामीण भागातील रुग्णबजाजनगर ११, वाळूज २, सिडको, महानगर १ येथे २, तिसगाव १, रांजणगाव १, वडगाव कोल्हाटी २, घारदोन १, चैसगाव १, कन्नड १, हिरापूर १, गेवराई तांडा १, झाल्टा फाटा १, चितेगाव १, नांदेडा ता.गंगापूर १, लाडसावंगी २, पिसादेवी ४, चितेपिंपळगाव १, गारज, ता. वैजापूर १, गलवाडा, ता.सोयगाव १, बाळापूर १, फुलंब्री २, कसाबखेडा फाटा १, लासूर स्टेशन १, अखिलेशनगर, गंगापूर २, दौलताबाद १, वाळूज हॉस्पिटल ७, शरणापूर १, वळदगाव १, पोखरी १, घारदोन तांडा १, अन्य ४८७.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद