शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिल्लीचे सीएम अरविंद केजरीवाल यांना दिलासा, १ जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर
2
ते बालबुद्धीने बोलत असतात; अजितदादांनी डिवचताच शरद पवारांचा आक्रमक पलटवार
3
“नरेंद्र मोदी लटकता आत्मा, आमचे पवित्र आत्मे त्यांच्यासोबत जाणार नाही”; संजय राऊतांचा पलटवार
4
देशातील पहिला डिजिटल भिकारी राजूचे Heart Attack ने निधन, QR कोडद्वारे मागायचा भीक
5
काँग्रेसमध्ये जाण्यापेक्षा शिंदे, अजितदादांसोबत या; PM मोदींची उद्धव ठाकरे, शरद पवारांना खुली 'ऑफर'
6
"यूपीत इंडिया आघाडीचे वादळ, नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार नाहीत", राहुल गांधींचा हल्लाबोल
7
'ज्या व्यक्तीचा...'; नरेंद्र मोदींच्या ऑफरवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
8
सलमान-अक्षयचे सिनेमे फ्लॉप का होताएत? श्रेयस तळपदेने दिलं उत्तर; म्हणाला, 'लोक थकले...'
9
“अरे बापरे! शरद पवारांचे अंतःकरण किती उदार आहे”; देवेंद्र फडणवीसांचा मिश्किल टोला
10
Slone Infosystems IPO Listing: ३ दिवसांमध्ये ७०० पटींपेक्षा अधिक सबस्क्रिप्शन, आता IPO नं पहिल्याच दिवशी केलं मालामाल 
11
Kanhaiya Kumar : कन्हैया कुमार यांच्याकडे संपत्ती किती? शिक्षण किती घेतलंय? जाणून घ्या...
12
Narendra Dabholkar Case: मोठी बातमी! अखेर डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल लागला; अंदुरे, कळसकरला जन्मठेप
13
प्रज्वल रेवण्णा प्रकरणात नवा ट्विस्ट! एसआयटी महिलांना वेश्याव्यवसाय प्रकरणात अडकवण्याची धमकी देते? जेडीएसने दावा केला
14
‘पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे, त्यांना सन्मान द्या, तसं न झाल्यास...’ मणिशंकर अय्यर यांचं विधान 
15
‘...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही राहणार नाही’, भाजपाचं मणिशंकर अय्यर यांना प्रत्युत्तर   
16
“PM मोदींमुळे हिरे व्यापाराला चालना, जागतिक बाजारपेठेत भारताचे भवितव्य आशादायी”: पीयूष गोयल
17
डॉ. नरेंद्र दाभोलकर खून खटला: "हत्येच्या गुन्ह्याचे समर्थन चुकीचे, तपास अधिकाऱ्यांचा निष्काळपणा" न्यायालयाचे निरीक्षण
18
SSY Vs SIP: सुकन्या समृद्धी की एसआयपी, कोणती स्कीम तुमच्या मुलीसाठी जमवेल अधिक पैसा? जाणून घ्या
19
Fact Check: लोकसभा निवडणुकीत परदेशातून आलेल्या मुस्लिमांना आर्थिक मदत जाहीर करणारे पत्र बनावट
20
दलजीत कौरच्या भांगेत सिंदूर? दुसऱ्या पतीसोबतही घटस्फोट झाल्याची होती चर्चा

corona virus : दिलासादायक ! शहरात कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 12:26 PM

corona virus : दिवसभरात औरंगाबाद शहर हद्दीत कोरोनाचे ५९९ नवे रुग्ण आढळले तर ८०० रुग्ण कोरोनामुक्त झाले.

ठळक मुद्देजिल्ह्यात दिवसभरात १४९६ कोरोना रुग्णांची भरउपचार सुरु असताना दिवसभरात २७ रुग्णांचा मृत्यू जिल्ह्यात उपचारानंतर १३१२ जणांना सुटी सध्या जिल्ह्यात एकूण १५,१७९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत

औरंगाबाद : जिल्ह्यात शुक्रवारी १४९६ रुग्णांची नव्याने भर पडली, तर २७ बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दिवसभरात औरंगाबाद शहर हद्दीत कोरोनाचे ५९९ नवे रुग्ण आढळले तर ८०० रुग्ण कोरोनामुक्त झाले. ग्रामीण भागात नवे ८९७ रुग्ण आढळले, तर ५१२ रुग्ण घरी परतले. जिल्ह्यात एकूण १३१२ बाधित उपचार पूर्ण झाल्याने त्यांना घरी पाठविण्यात आले.

आतापर्यंत एक लाख १५ हजार ९९१ जणांना कोरोनाची बाधा झाली. त्यापैकी ९८ हजार ५१९ कोरोनामुक्त झाले. आजपर्यंत एकूण २३०२ जणांचा मृत्यू झाल्याने एकूण १५ हजार १७९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. गेला आठवड्याभरात ग्रामीण भागातील रुग्णवाढ शहरापेक्षा अधिक संख्येने असून, शहराच्या शेजारील संसर्ग आतील गावांपर्यंत पोहोचल्याने चिंता व्यक्त होत आहे. शहरात ५९९, तर ग्रामीण मध्ये ८९७ रुग्ण आढळून आले तर सर्वाधिक सक्रिय रुग्णसंख्या वैजापूर तालुक्यात १८५२, तर औरंगाबाद तालुक्यात १६३६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गंगापूर तालुक्यामध्ये शुक्रवारी सर्वाधिक २०२ रुग्ण आढळून आले.

मनपा हद्दीत ५९९ रुग्णघाटी परिसर ३, लक्ष्मी कॉलनी २, एन-६ सिडको ६, सातारा परिसर १७, पडेगाव ८, गारखेडा ८, कुंदवाडी १०, रामनगर ३, हडको २०, एन-५ येथे सिडको १, एन-७ येथे सिडको ६, एन-३ सिडको २, सिडको एन-२ येथे ४, एन-१ येथे सिडको ३, एन-८ येथे ४, एन-४ सिडको १०, जवाहर कॉलनी ३, सौजन्य नगर २, चिकलठाणा ८, एन-१ सिडको ३, भवानीनगर २, बेगमपुरा ३, मयूर पार्क ११, एसबीआय झोनल ऑफिस १, एन-११ सिडको १, भावसिंगपुरा ३, जयनगर १, जाधववाडी २, जडवाडा रोड ६, छावणी १, जयभीमनगर १, सिल्कमिल कॉलनी १, आदर्श नगर २, शहानूरवाडी ८, बन्सीलालनगर ३, आदिनाथनगर पैठण १, पीर बाजार १, दशमेश नगर २, खोकडपुरा १, सहकारनगर १, शाहगंज १, वॉकिंग प्लाझा १, बीड बाय पास २०, न्यायनगर ५, नक्षत्रवाडी २, उस्मानपुरा २, गुलमंडी २, पदमपुरा ३, समृद्धी पार्क १, कांचनवाडी ६, बायजीपुरा १, भारतनगर २, फुलेनगर १, आमीर नगर १, निशांत पार्क १, सुधाकरनगर ३, देवळाई परिसर ७, राहुलनगर १, छत्रपतीनगर १, होनाजीनगर २, गजानन नगर ४, गारखेडा ९, जयभवानीनगर ११, अन्य १, माळीवाडा १, गारखेडा परिसर १, नंदनवन कॉलनी ३, खडकेश्वर १, खाराकुँआ १, विजय कॉलनी १, राठी संसार पिसादेवी ३, औरंगपुरा २, समर्थनगर ३, तापडीयानगर १, चैतन्यनगर १, जालाननगर २, मेडिकल कॉलनी २, सराफा रोड १, श्रद्धा कॉलनी १, हिरापूर २, रामनगर १, महालक्ष्मी कॉलनी २, ज्ञान नगर १, राजमातानगर २, सारानगर १, विश्रांतीनगर १, प्रभू नगर १, हनुमाननगर २, कामगार चौक १, म्हाडा कॉलनी १, गादीया विहार ४, ब्रिजवाडी १, बालाजीनगर ३, विजयनगर ३, गुरुदत्तनगर १, शंभू नगर १, उत्तम नगर १, अरिहंत नगर २, खिंवसरा पार्क १, पुंडलिक नगर २, विशालनगर २, विष्णूनगर १, शिवाजीनगर ३, योगेश्वरी २, स्वराजनगर १, दर्गा चौक २, टाऊन सेंटर १, विद्यानगर १, शिवाजी हायस्कूल १, उल्का नगरी ६, सिंधी कॉलनी ३, श्रीनगर १, भूषणनगर १, देशमुखनगर १, सारंग सोसायटी १, हर्सूल ५, भडकल गेट २, रोशन गेट १, किले अर्क १, मकाई गेट २, पिसादेवी ७, सुरेवाडी १, रोझाबाग १, सावंगी २, बायजीपुरा ५, त्रिवेणी नगर १, एन-९ एम-२ येथे २, अशोक नगर १, विठ्ठल नगर १, पैठण गेट परिसर १, नारेगाव २, बाबा पेट्रोल पंप परिसर १, सावंगी १, इंद्रायणी हॉस्टेल १, टाऊन सेंटर १, एपीआय कॉर्नर , अन्य १९०

                        ‍ग्रामीण ८९७अतेगाव १, पोखरी १, कन्नड ५, गंगापूर २, वैजापूर ४, लोहगाव १, पैठण १, सोयगाव १, जानेफळ १, फुलंब्री २, रांजणगाव १, करमाड १, खुलताबाद २, पैठण १, लासूर १, गिरनार तांडा १, डोनगाव ३, झाल्टा फाटा २, सिल्लोड २, विटखेडा १, एमआयडीसी २, बजाजनगर १, अन्य ८६०.

बाधितांचे २७ मृत्यूघाटी रुग्णालयात ६५ वर्षीय पुरुष, नंदनवन कॉलनी, ६२ वर्षीय महिला सिल्लोड, ६५ वर्षीय पुरुष बजाजनगर, ३० वर्षीय महिला रामनगर, ४६ वर्षीय महिला भडकलगेट, ४० वर्षीय पुरुष बिलोनी, ९५ वर्षीय महिला वडगाव कोल्हाटी, ७० वर्षीय महिला खांडी पिंपळगाव, ५० वर्षीय महिला नागद, ७५ वर्षीय पुरुष बोडखा, ७५ वर्षीय पुरुष सिडको, ४० वर्षीय पुरुष जगदंबा लाॅन्सजवळ वैजापूर, ६४ वर्षीय पुरुष एन ३ सिडको, ३५ वर्षीय पुरुष बिलोली, ६३ वर्षीय पुरुष वसई, ८५ वर्षीय पुरुष मोंढा, ४५ वर्षीय महिला मंडी मार्केट खुलताबाद, ५७ वर्षीय पुरुष बीड बायपास, ३० वर्षीय महिला हळदा, ५० वर्षीय महिला वांजरगाव, ६९ वर्षीय महिला जटवाडा, जिल्हा सामान्य रुग्णालयात ८५ वर्षीय महिला मंगरूळ, ६३ वर्षीय महिला हनुमंतखेडा, ६७ वर्षीय पुरुष गुरुदत्त नगर, तर खासगी रुग्णालयात ५० वर्षीय महिला गारखेडा, ४५ वर्षीय पुरुष सिल्क मिल काॅलनी, ५२ वर्षीय पुरुष रोजाबाग येथील रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादcorona virusकोरोना वायरस बातम्या