शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
2
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
3
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
4
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
5
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
6
"तू कधीच अभिनेता होऊ शकत नाहीस", नवऱ्यावर ओरडायची अर्चना पूरण सिंग, अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला...
7
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
8
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
9
स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर!
10
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
11
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
12
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
13
प्रार्थना बेहेरेच्या घरी आला नवा पाहुणा, नावही आहे खूपच ट्रेडिंग; नवऱ्याला वचन देत म्हणाली...
14
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
15
Jasprit Bumrah: आयपीएलदरम्यान जसप्रीत बुमराहनं पत्नी संजनाला नेलं डेटवर, शेअर केला खास फोटो
16
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
17
Dewald Brevis DRS: डेवॉल्ड ब्रेव्हिसच्या विकेटवरून गोंधळ, आरसीबी- सीएसकेच्या समर्थकांमध्ये तूतू-मैमै!
18
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
20
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच

CoronaVirus in Aurangabad : सलग चौथ्या दिवशी नव्या कोरोना रुग्णांची संख्या एक हजाराखाली, शहरात ३८१, ग्रामीणमध्ये ५६३ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 12:07 IST

Corona virus in Aurangabad : सध्या जिल्ह्यात ९,४४४ रुग्णांवर उपचार सुरू

ठळक मुद्देदिवसभरात उपचारादरम्यान ३५ रुग्णांचा मृत्यू जिल्ह्यात उपचारानंतर १,२६५ जणांना सुटी

औरंगाबाद : जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात ९४४ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. यात शहरातील ३८१, तर ग्रामीण भागामधील ५६३ रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात १,२६५ रुग्ण उपचार घेऊन घरी परतले. गेल्या २४ तासात ३५ रुग्णांचा मृत्यू झाला. यात औरंगाबाद जिल्ह्यातील २७ आणि अन्य जिल्ह्यांतील ८ रुग्णांचा समावेश आहे.

सलग चौथ्या दिवशीही नव्या रुग्णांची संख्या एक हजाराखाली राहिली. जिल्ह्यात सध्या ९,४४४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या १ लाख २८ हजार ९०२ झाली आहे. आतापर्यंत १ लाख १६ हजार ८०० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत २,६५८ रुग्णांचा मृत्यू झाला. मनपा हद्दीतील ७३२ आणि ग्रामीण भागातील ५३३ अशा १,२६५ रुग्णांना सुटी देण्यात आली.

उपचार सुरू असताना चिकलठाणा येथील ७० वर्षीय महिला, पैठण येथील ६५ वर्षीय पुरुष, गंगापूर येथील ७१ वर्षीय महिला, सिल्लोड येथील ५५ वर्षीय महिला, गंगापूर येथील ६० वर्षीय महिला, बजाजनगर येथील ६५ वर्षीय महिला, मकई गेट येथील ६१ वर्षीय महिला, हडकोतील ६८ वर्षीय पुरुष, लाडसावंगी येथील ८० वर्षीय महिला, गंगापूर येथील ६० वर्षीय महिला, पैठण येथील ८० वर्षीय पुरुष, एन-२ येथील ३२ वर्षीय पुरुष, कन्नड येथील ३५ वर्षीय पुरुष, माजी सैनिक कॉलनीतील ७८ वर्षीय महिला, पैठण येथील ७० वर्षीय महिला, ८० वर्षीय पुरुष, आकाशवाणी परिसरातील ६१ वर्षीय पुरुष, करमाड येथील ५० वर्षीय महिला, वैजापूर येथील ६५ वर्षीय पुरुष, पैठण येथील ४० वर्षीय महिला, नांदलगाव, पैठण येथील ६० वर्षीय महिला, धानाेरा, सिल्लोड येथील ४८ वर्षीय पुरुष, आरेफ कॉलनीतील ४१ वर्षीय पुरुष, टीव्ही सेंटर येथील ५५ वर्षीय महिला, विजयनगर येथील ६० वर्षीय पुरुष, एन-४ येथील ७८ वर्षीय पुरुष, चिंचोली, पैठण येथील ५४ वर्षीय पुरुष आणि अहमदनगर जिल्ह्यातील ४६ वर्षीय महिला, ७६ वर्षीय महिला, ७८ वर्षीय महिला, ८० वर्षीय महिला, ६२ वर्षीय पुरुष, जालना जिल्ह्यातील ७९ वर्षीय महिला, ५० वर्षीय महिला, नाशिक येथील ५८ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रुग्णघाटी परिसर १, श्रध्दा कॉलनी १, औरंगाबाद परिसर २, सिडको १, एन-८ येथे २, एन-५ येथे ७, एन-४ येथे १, एन-१ येथे ३, एन-६ येथे ६, एन-९ येथे ४, एन-७ येथे २, एन-१२ येथे २, एन-२ येथे २, एन-११ येथे ४ , प्रोझान मॉल परिसर १, बसय्यैनगर १, बीड बायपास ७, गुरुदत्तनगर १, जयहिंदनगर १, हर्सुल ६, शिवाजीनगर ४, विकासनगर १, विश्रांतीनगर १, जयभवानीनगर ३, समर्थनगर १, खडकेश्वर १, कैलासनगर १, समतानगर २, बेंगमपुरा ३, पहाडसिंगपुरा २, सातारा परिसर ४, देवळाई परिसर ४, दीक्षानगरी १, पैठण रोड १, एस. आर. पी. एफ. कॅम्प १, शिवनगर १, विजयनगर ३, म्हाडा कॉलनी ५, भावसिंगपुरा १, छावणी २, श्रीनिकेतन कॉलनी १, चिकलठाणा १०, रामनगर ३, मुकंदवाडी ५, राजनगर १, विश्रांतीनगर १, उल्कानगरी १, नवनाथनगर २,लक्ष्मी चौक २, मयुर पार्क २, होनाजीनगर ४, सहयोगनगर १, कर्णपुरा १, मिसारवाडी २, जाधववाडी १, टिळकनगर १, गारखेडा ५, विजय चौक १, सौजन्यनगर १, न्यायनगर २, बालाजीनगर ४, कटकट गेट १, भानुदासनगर १, गादीया विहार ३, बजरंगनगर १, ज्योतीनगर १, सेव्हन हिल १, सिंहगड कॉलनी १, चेतक घोडा, श्रीरामनगर १, विश्व भारती कॉलनी १, झे. पी. क्वार्टर १, अन्य २२१

ग्रामीण भागातील रुग्ण...सोनवाडी १, शेलगाव १, कन्नड १, पळशी १, आडगाव १, पिसादेवी ५, नायगाव वाळूज १, नायगाव १, वाळूज महानगर ११, ईटखेडा २, गंगापूर बोरगाव ३, बजाजनगर ८, वर्दी पैठण १, नारेगाव १, शेवता करमाड १, शेंद्रा ४, हर्सुल सावंगी ३, पानवडोद १, धोंडवाडा १, कडेठाण पैठण १, देवळाई तांडा १, सिल्लोड ७, ताजनापूर १, पिशोर १, देवळाणा खुलताबाद १, बनशेंद्रा १, इटावा १, गोंदेगाव ता. सोयगाव १, जातेगाव ता. फुलंब्री १, माळीवाडा २, दौलताबाद १, वैजापूर १, वडगाव कोल्हाटी ३, जोगेश्वरी १, मेहदीपूर ता. गंगापूर १, अन्य ४८६.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद