शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
3
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
4
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
5
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
6
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
7
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
8
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
9
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
10
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
11
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
12
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
13
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
14
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
15
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
16
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
17
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी
18
सोने आणखी किती भाव खाणार? २०११ सारखीच वाढ, कशाचे संकेत...
19
आमदार, मंत्र्यांना ठोकमध्ये नाइट ड्रेस घेऊन दिले तर..?
20
‘सीसीएमपी’वरून वैद्यकीय क्षेत्रात गोंधळ

corona virus : औरंगाबाद जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा विळखा घट्ट, रविवारी २०१ बाधित रुग्णांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 13:31 IST

corona virus in Aurangabad जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या ४८ हजार ६३८ झाली आहे, तर आतापर्यंत ४६ हजार ४६३ रुग्ण कोरोनामुक्त झाले.

ठळक मुद्देउपचारादरम्यान तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहेसध्या जिल्ह्यात ९२१ रुग्णांवर सुरू उपचार

औरंगाबाद : जिल्ह्यात तब्बल ४ महिन्यांनंतर कोरोनाच्या नव्या रुग्णसंख्येने रविवारी दोनशेचा आकडा पार केला. दिवसभरात तब्बल २०१ कोरोना रुग्णांची भर पडली, तर ६४ जण कोरोनामुक्त झाले, तसेच उपचार सुरू असताना तिघांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सध्या ९२१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या ४८ हजार ६३८ झाली आहे, तर आतापर्यंत ४६ हजार ४६३ रुग्ण कोरोनामुक्त झाले. एकूण १,२५४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात नव्याने आढळलेल्या २०१ रुग्णांत मनपा हद्दीतील सर्वाधिक १८४, ग्रामीण भागातील १७ रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील ५८ आणि ग्रामीण भागातील ६, अशा एकूण ६४ रुग्णांना रविवारी सुटी देण्यात आली.

तर गंगापूर तालुक्यातील २५ वर्षीय पुरुष, रोकडा हनुमान कॉलनीतील ७० वर्षीय स्त्री, नांदर, पाचोड येथील ६५ वर्षीय पुरुष कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.मनपा हद्दीतील रुग्णघाटी परिसर ३, चिकलठाणा १, टिळकनगर १, कांचनवाडी १, सन्म‍ित्र कॉलनी १, राधामोहन कॉलनी, खोकडपुरा १, नक्षत्रवाडी १, श्रेयनगर ४, खडकेश्वर १, उस्मानपुरा १, एन दोन सिडको १, पेशवेनगर, सातारा परिसर १, आलोकनगर १, शंभूनगर १, रामकृष्णनगर १, बीड बायपास ४, सावित्रीनगर १, सिंधी कॉलनी, मोंढा १, एन तीन सिडको १, त्रिमूर्तीनगर, देवळाई परिसर बीड बायपास १, सिंहगड कॉलनी, एम दोन १, एन पाच सिडको ४, एन दोन रामनगर १, मिलेनियम पार्क, चिकलठाणा २, पिसादेवी १, सुराणानगर १, वेदांतनगर १, रामनगर १, ठाकरेनगर १, लक्ष्मीनगर १, पारिजातनगर २, मायानगर १, ओम शांतीनगर १, जयभवानीनगर २, मुकुंदवाडी ३, प्रेरणानगर १, टाऊन सेंटर १, हनुमाननगर १, वाल्मी नाका, पैठण रोड १, श्रीराम कॉलनी, बन्सीलालनगर १, न्यू गुलमंडी रोड १, मयूर पार्क १, शिवाजीनगर १, एन वन सिडको १, सातारा परिसर १, जवाहर कॉलनी १, एन चार सिडको ३, छत्रपतीनगर १, गायकवाड क्लासेस परिसर १, क्लिक हॉस्टेल परिसर २, दिल्ली गेट परिसर २, कासलीवाल तारांगण, मिटमिटा १, कुंभारवाडा १, दर्गा रोड, श्रीकृष्णनगर १, नगिनानगर १, देवानगरी १, पहाडसिंगपुरा १, आकाशवाणी परिसर १, हर्सूल सावंगी १, एन दोन सिडको ३, ऑडिटर हौ.सो. हर्सूल १, बजरंग चौक, एन सात सिडको १, विजयनगर, गारखेडा १, राज हाईटस् १, पोलीस कॉलनी १, नंदिनी हॉटेलच्या मागे, बीड बायपास १, एन नऊ सिडको १, अन्य ९५.

ग्रामीण भागातील रुग्णजि.प. शाळा वाकोद १, दादेगाव, तरणगाव १, अन्य १५.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद