शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
3
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
4
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
5
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
6
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
7
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
8
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
9
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
10
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
11
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
12
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
13
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
14
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
15
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
16
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
17
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
18
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
19
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
20
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!

CoronaVirus In Aurangabad : शहरातील ५, ग्रामीण भागांतील १७ रुग्णांचा मृत्यू; रविवारी ७५९ रुग्णांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 12:18 IST

CoronaVirus In Aurangabad :जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या एक लाख ३२ हजार ३६९ झाली आहे, तर आतापर्यंत एक लाख २१ हजार ५४४ रुग्ण कोरोनामुक्त झाले.

ठळक मुद्देउपचारानंतर १,३०४ जणांना रुग्णालयातून सुटीसध्या जिल्ह्यात ८,०७० रुग्णांवर सुरु उपचार आहेत

औरंगाबाद : जिल्ह्यात रविवारी दिवसभरात ७५९ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आणि १,३०४ रुग्ण उपचार घेऊन घरी परतले. जिल्ह्यात ग्रामीण भागांत रुग्णसंख्या वाढतच असून, मृत्यूचाही कहर सुरू आहे. गेल्या २४ तासांत शहरातील ५, ग्रामीण भागातील १७ आणि अन्य जिल्ह्यांतील १० रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सध्या ८,०७० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या एक लाख ३२ हजार ३६९ झाली आहे, तर आतापर्यंत एक लाख २१ हजार ५४४ रुग्ण कोरोनामुक्त झाले. आजपर्यंत २,७५५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नव्या रुग्णांत शहरातील २७७, तर ग्रामीण भागातील ४८२ रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील ४८४ आणि ग्रामीण भागातील ८२० अशा १,३०४ रुग्णांना सुटी देण्यात आली.

उपचार सुरु असताना सिल्लोड येथील ५० वर्षीय महिला, नक्षत्रवाडीतील ७७ वर्षीय पुरुष, वैजापूर ६० वर्षीय पुरुष, फुलंब्रीतील ५५ वर्षीय पुरुष, खोपरखेडा येथील ५० वर्षीय पुरुष, कन्नड येथील ५० वर्षीय पुरुष, सिल्लोड येथील ४५ वर्षीय पुरुष, एन-१२ येथील ७२ वर्षीय पुरुष, कन्नड येथील ४७ वर्षीय पुरुष, पैठण रोड येथील ४५ वर्षीय महिला, वैजापूर येथील ६० वर्षीय महिला, वाळूज येथील ३५ वर्षीय पुरुष, सिल्लोड येथील ५० वर्षीय महिला, पैठण येथील ५५ वर्षीय पुरुष, ६० वर्षीय पुरुष, गंगापूर येथील ६५ वर्षीय महिला, सिल्लोड येथील ७३ वर्षीय महिला, भावसिंगपुरा येथील ५७ वर्षीय पुरुष, शिरोडी, फुलंब्री येथील ६५ वर्षीय महिला, जातेगाव, फुलंब्री येथील ४० वर्षीय महिला, रांजणगाव, पैठण येथील ४५ वर्षीय महिला, खोकडपुरा येथील ५३ वर्षीय पुरुष आणि अहमदनगर जिल्ह्यातील ७२ वर्षीय महिला, ६० वर्षीय महिला, ४७ वर्षीय महिला, ४० वर्षीय पुरुष, ४८ वर्षीय पुरुष, ५५ वर्षीय पुरुष, ४५ वर्षीय पुरुष , ५७ वर्षीय महिला, बीड येथील ५४ वर्षीय महिला, हिंगोलीतील २७ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रुग्णघाटी परिसर १, देवळाई २, देवळाई चौक ४, सिडको २, पेशवेनगर २, मुंकदवाडी ५, सातारा परिसर २, बीड बायपास २, औरंगाबाद परिसर १, मिलिंदनगर १, आस्था घर फाऊंडेशन १, सहयोगनगर १, हनुमाननगर ३, विशालनगर १, अंगुरीबाग १, तोरणागडनगर १, विठ्ठलनगर १, संजयनगर १, डी. के. एम. एम. हॉस्पिटल २, खडकेश्वर १, स्वराज्यनगर १, जयभवानीनगर १, वानखेडेनगर ३, शिवनगर १, जुना मोंढा ३, जाधववाडी १, रशिदपुरा १, मिलकॉर्नर २, टाऊन हॉल १, विद्यानगर २, न्यू एस. टी. कॉलनी १, कासलीवाल रेसिडेन्सी, प्रतापनगर १, हर्सूल ४, एकतानगर १, जाधववाडी ३, मयुर पार्क ५, जहांगीर कॉलनी १, पवननगर १, सुदर्शननगर १, घृष्णेश्वर कॉलनी २, हिंदुस्तान आवास १, गजानननगर १, चिकलठाणा १, बारी कॉलनी १, लक्ष्मी कॉलनी १, नंदनवन कॉलनी १, कालिकामाता हौ. सोसायटी १, संजयनगर १, एन-४ येथे ३, एन-७ येथे २, एन-११ येथे १, एन-१ येथे १,एन-७ येथे ३, एन-६ येथे ३, एन-८ येथे १, एन-१२ येथे १, एन-२ येथे १, अन्य १८२.

ग्रामीण भागातील रुग्णपैठन १, प्रिंपी, ता. फुलंब्री १, पिसादेवी ३, लिहाखेडी, ता. सिल्लोड १, पांगरा १, नक्षत्रवाडी २, चित्तेगाव १, गंगापूर १, दत्तानगर, रांजणगाव २, वाळुज, अविनाश कॉलनी १, बजाजनगर ८, लिंबे जळगाव २, नारेगाव १, बोधेगाव १, आसेगाव, ता. गंगापूर १, वडगाव कोल्हाटी ३, बकवालनगर १, सिडको महानगर ४, अंबेलोहळ, ता. गंगापूर १, मेंहदीपुरा, ता. गंगापूर १, अन्य ४४५.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद