शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
3
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
4
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
5
सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
6
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
7
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
8
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
9
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
10
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
11
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
12
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
13
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?
14
Video - हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत नवऱ्याने रंगेहाथ पकडताच 'ती' झाली स्पायडरमॅन, थेट छतावरुन...
15
एका हाताला लकवा, नीट ऐकताही येत नाही! तरीही ४४ वर्षांपासून अयातुल्ला खामेनेई कसं सांभाळतात इराणचं सरकार?
16
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
17
Fastag New Rules : एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
18
सलमान खानने केली आमिरची चेष्टा, नवीन गर्लफ्रेंडवरुन म्हणाला; "तो परफेक्शनिस्ट..."
19
“पांडुरंग सगळ्यांच्या मनोकामना ऐकतील”; अजितदादा CM होण्याबाबत सुनेत्रा पवारांचे सूचक विधान

corona virus : केंद्र शासनाने दिलेले औरंगाबादचे ५५ व्हेंटिलेटर परभणी, बीड, हिंगोली जिल्ह्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 14:51 IST

corona virus in Aurangabad : जिल्ह्यात मागील दोन महिन्यांपासून व्हेंटिलेटरची सुविधा असलेले बेड उपलब्ध होत नसल्यामुळे अनेकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

ठळक मुद्दे इकडे आभाळ फाटले आणि ठिगळं दुसऱ्या ठिकाणी

औरंगाबाद : जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांसाठी सरकारी आणि खासगी हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटर उपलब्ध होत नसताना केंद्र सरकारने दिलेले शंभरपैकी ५५ व्हेंटिलेटर परभणी, बीड, हिंगोली जिल्ह्यात देण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी प्रशासनासोबत झालेल्या बैठकीत लोकप्रतिनिधींनी याबाबत नाराजी व्यक्त करून जिल्ह्याच्या गरजा पूर्ण करण्याची मागणी केली.

जिल्ह्यात मागील दोन महिन्यांपासून व्हेंटिलेटरची सुविधा असलेले बेड उपलब्ध होत नसल्यामुळे अनेकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. केंद्र शासनाने दिलेले व्हेंटिलेटर गेले कुठे, याचा जाब लोकप्रतिनिधींनी बैठकीत विचारला. जिल्ह्यात सध्या ४४१ व्हेंटिलेटर उपलब्ध असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली. जिल्ह्यात व्हेंटिलेटर बेड्सविना गंभीर रुग्ण ताटकळत आहेत तर दुसरीकडे शासनाकडून आलेले व्हेंटिलेटर उपलब्ध होऊनही ते इतर जिल्ह्यांना का दिले, असा प्रश्न खासदार डॉ. भागवत कराड, खासदार इम्तियाज जलील, आमदार हरिभाऊ बागडे, आमदार अतुल सावे यांनी विचारला.

केंद्राने दिले २०० व्हेंटिलेटरगेल्यावर्षी केंद्र सरकारने जिल्ह्यासाठी १०० व्हेंटिलेटर दिले होते. त्यातील ६०हून अधिक व्हेंटिलेटर बिघडले होते, ते प्रशासनाने दुरुस्त करून घेतले. दुसऱ्या लाटेतही केंद्राकडून जिल्ह्याला पुन्हा १०० व्हेंटिलेटर दिले होेते. त्यातील ५५ व्हेंटिलेटर परभणी, हिंगोली आणि बीड जिल्ह्याला देण्यात आले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने बैठकीत सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद