शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
2
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
3
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य
4
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानचे उप पंतप्रधान इशाक डार यांचा कांगावा
5
ओसामा बिन लादेनच्या घरात सापडल्या होत्या बॉलिवूडच्या या प्रसिद्ध गायिकेच्या कॅसेट, ती म्हणाली...
6
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या गोळीबारात भारताचे आठ जवान जखमी
7
मोठ्या विक्रीदरम्यान रेखा झुनझुनवालांची चांदी, २ शेअर्समधून झाला ८९२ कोटी रुपयांचा फायदा; तुमच्याकडे आहे का?
8
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमाचं पोस्टर पाहून भडकले नेटकरी, दिग्दर्शकाने माफी मागत दिले स्पष्टीकरण
9
"दहशतवाद्यांनी भरलेला देश..", कंगनाचं पाकिस्तानवर टीकास्त्र, म्हणाली - जगाच्या नकाशातून मिटवलं पाहिजे...
10
Sofia Qureshi : Video - "माझ्या सुनेचा मला अभिमान, ६ महिन्यांपूर्वी..."; कर्नल सोफिया कुरेशी यांचे सासरे भावुक
11
Weather Update : वेळेआधीच मान्सून धडकणार! कधी सुरू होणार पाऊस?हवामान विभागाने सांगितली तारीख
12
India Pakistan Tension : भारताने पाकिस्तानच्या 'या' ३ एअरबेसवरच हल्ला का केला? जाणून घ्या यामागची रणनीती
13
पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड! भारतातील उधमपूर बेस उद्ध्वस्त केल्याचा दावा निघाला खोटा
14
"मुस्लिम नवऱ्याला सोडून दे", पाकिस्तानी युजरचा देवोलिनाला सल्ला; सडेतोड उत्तर देत म्हणाली...
15
Swiggy Q4 Results: इन्स्टामार्ट ठरतंय स्विगीसाठी डोकेदुखी, हजारो कोटींचं केलं नुकसान; जाणून घ्या
16
Anushka Sharma : अनुष्का शर्मा ११ वर्षांची असताना वडील लढलेले कारगिल युद्ध; घरी आईची असायची 'अशी' अवस्था
17
अण्वस्त्रांबाबतच्या चर्चेची बैठक बोलावल्याचं वृत्त पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांनी नाकारलं! ख्वाजा असिफ म्हणाले... 
18
India Pakistan Tension: पाकिस्तानने किती वाजता केला हायस्पीड मिसाईल हल्ला? लष्कराने सांगितलं ९-१० मेच्या रात्री काय घडलं?
19
India Pakistan: दहशतवाद्यांच्या अड्ड्यांमधून नुसता धूर; लष्कराने सीमेवरील लॉन्च पॅड्स केले उद्ध्वस्त; व्हिडीओही दाखवला
20
वृद्धापकाळात दर महिन्याला मिळतील ₹५०००; मोदी सरकारच्या या स्कीममध्ये मिळतेय संधी

corona virus : औरंगाबाद जिल्ह्यात १,७८७ नव्या रुग्णांची भर, २६ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 11:47 IST

corona virus in Aurangabad : आतापर्यंत जिल्ह्यात एकूण ७५ हजार ६३५ बाधित रुग्ण आढळून आले. त्यापैकी ५९ हजार १६८ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

ठळक मुद्देसध्या जिल्ह्यात १४,९३६ रुग्णांवर उपचार सुरू शुक्रवारी उपचारानंतर १,०१४ जणांना सुटी

औरंगाबाद : जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येचा आलेख वाढत असून, शुक्रवारी १ हजार ७८७ रुग्णांची भर पडली, तर तब्बल २६ बाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दिवसभरात १ हजार १४ रुग्णांचे उपचार पूर्ण झाल्याने सुटी देण्यात आली. सक्रिय रुग्णसंख्या १५ हजारांच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे.

आतापर्यंत जिल्ह्यात एकूण ७५ हजार ६३५ बाधित रुग्ण आढळून आले. त्यापैकी ५९ हजार १६८ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. शुक्रवारी मनपा हद्दीतील ९०० तर ग्रामीण भागातील ११४ रुग्णांना सुटी देण्यात आली. आजपर्यंतच्या नोंदीनुसार १ हजार ५३१ बाधितांचा मृत्यू झाला आहे. सध्या जिल्ह्यात १४ हजार ९३६ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

बाधितांचे २६ मृत्यूघाटी रुग्णालयात उपचारादरम्यान भानुदासनगर, जवाहर कॉलनी येथील ९० वर्षीय पुरुष, कटकट गेट येथील ५४ वर्षीय पुरुष, औरंगपुरा येथील ७७ वर्षीय पुरुष, मिलिंदनगर येथील ६६ वर्षीय पुरुष, कन्नड येथील ३५ वर्षीय पुरुष, पडेगाव येथील ५२ वर्षीय पुरुष, घाटांब्री येथील ८० वर्षीय पुरुष, कन्नड येथील ७१ वर्षीय महिला, कन्नड येथील ६७ वर्षीय पुरुष, ५६ वर्षीय सिडकोतील पुरुष, लासूरगाव येथील ८४ वर्षीय पुरुष, पहिडसिंगपुरा येथील ९५ वर्षीय महिला, जुना बाजार येथील ८६ वर्षीय पुरुष, ६५ वर्षीय शुभाश्री कॉलनीतील महिला, एन ६ येथील ६५ वर्षीय महिला, भावसिंगपुरा येथील ६१ वर्षीय महिला, एन ६ येथील ६५ वर्षीय पुरुष, हडको काॅर्नर येथील ८५ वर्षीय महिला असे १८ मृत्यू झाले. जिल्हा रुग्णालयात केळीबाजार येथील ७६ वर्षीय महिला, बजाजनगर येथील ४६ वर्षीय पुरुष, एन ६ येथील ७५ वर्षीय महिला असे ३ मृत्यू झाले. प्राथमिक आरोग्य केंद्र चिंचोली येथील वाकोद येथील ७५ वर्षीय महिला, प्राथमिक आरोग्य केंद्र, हतनूर येथे टापरगाव येथील ६० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. खासगी रुग्णालयात संभाजीनगर, हर्सुल येथील ३५ वर्षीय पुरुष, गांधीनगर येथील ७० वर्षीय महिला, हडको येथील ६५ वर्षीय पुरुषाच्या मृत्यूची माहिती शुक्रवारी प्रशासनाने दिली.

शहरातील १,२५८ रुग्णऔरंगाबाद २, हडको २, पहाडसिंगपुरा ३, मिलकॉर्नर १, मयूर पार्क ८, एन-१ येथील ५, मॉडेल हाैसिंग सोसायटी १, पडेगाव ९, श्रेयनगर ९, नाईकनगर १, विशालनगर ३, बालाजीनगर ४, गारखेडा परिसर ३०, जयभवानीनगर ८, संजयनगर ३, एन-१२ येथील ५, चिकलठाणा ४, एमजीएम स्टाफ १, श्रीकृष्णनगर २, आरतीनगर ३, गुरूदत्त नगर १, एन-२ येथील २७, विजयनगर ४, शांतीपुरा ७, हर्सुल ३, गणेश नगर १, टी.व्ही. सेंटर ३, जालाननगर २, कटकट गेट १, एन-८ येथील ९, मोतीवाला नगर १, म्हाडा कॉलनी २, रामनगर ६, राजेंद्रनगर १, एन-६ येथील १०, ज्योतीनगर ७, एन-९ येथील १५, एन-४ येथील २०, शिवाजीनगर २३, मिटमिटा १, रायगडनगर १, हनुमाननगर ३, एन-५ येथील १४, न्यू उस्मानपुरा १, शिवशंकर कॉलनी ३, सिडको ४, बायजीपुरा १, सिल्कमिल कॉलनी १, तोफखाना बाजार १, छावणी ३, भडकल गेट १, जवाहर कॉलनी १, पैठण रोड १, पुंडलिकनगर ८, सहयोगनगर १, नंदनवन कॉलनी २, आरएच कॉलनी १, शंभूनगर २, मुकुंदवाडी १२, भूषणनगर १, एन-७ येथील १५, क्रांती चौक १, साईनगर २, पुष्पनगरी १, कैलासनगर ३, आविष्कार कॉलनी २, उत्तमनगर २, शिवशक्ती कॉलनी १, सातारा परिसर २०, तापडिया पार्क ३, मथुरानगर १, न्यू विशालनगर ६, खाराकुंआ १, म्हाडा कॉलनी बाबा पेट्रोल पंप १, जाधववाडी ४, कांचनवाडी ४, एशियन हॉस्पिटल २, न्यू हनुमान नगर ३, एसटी कॉलनी १, हुसेननगर १, दर्गा चौक १, भारतनगर २, देशमुखनगर १, बीड बायपास २३, अजिंक्यनगर २, नाथनगर १, देवानगरी २, उल्कानगरी १०, खिंवसरा पार्क १, शहानूरवाडी ४, गजानननगर ४, ठाकरेनगर १, धूत हॉस्पिटल १, उस्मानपुरा ७, गजानन कॉलनी ४, म्हाडा कॉलनी २, रामचंद्रनगर १, स्वप्न नगरी १, आकाशवाणी ३, वसंतनगर १, विष्णूनगर १, मल्हार चौक ३, आनंदनगर २, मयूरबन कॉलनी २, नंदिनीनगर १, अभिषेक अपार्टमेंट १, राधानगरी १, त्रिमूर्ती चौक १, इन्कम टॅक्स कॉलनी १, पेठेनगर भावसिंगपुरा १, समर्थनगर ९, भोईवाडा १, सिंधी कॉलनी १, मनीषा कॉलनी १, श्रीनिकेतन कॉलनी १, देवगिरी कॉलनी १, दशमेशनगर १, न्यू शांतिनिकेतन कॉलनी १, गुलमंडी २, आर्यानंदी कॉलनी १, अक्षय सप्तक अपार्टमेंट १, स्वातंत्र्य सैनिक कॉलनी ३, कॅनॉट प्लेस ५, टाऊन सेंटर १, मुकुंदनगर २, सनी सेंटर २, एन-११ येथील ६, न्यू एस. टी. कॉलनी २, सारा पार्क १, म्हाडा कॉलनी धूत हॉस्पिटलजवळ १, विमाननगर १, म्हाडा कॉलनी मूर्तिजापूर १, गंगामाई हॉस्पिटल १, अंबिकानगर १, उत्तरा नगरी १, शिवशाहीनगर १, माऊलीनगर १, हनुमान चौक १, जय विश्वभारती कॉलनी १, एन-३ येथील २ (२), आदित्यनगर (२), गायकवाडी हॉस्पिटलसमाेर १, रोशन गेट १, वानखेडेनगर १, नारळीबाग १, विश्रामबाग कॉलनी १, बन्सीलालनगर १, होनाजीनगर १, सुधाकरनगर २, दिशा नगरी ६, विजय अपार्टमेंट २, कासलीवालपुरा ३, सह्याद्री हिल्स १, अमृतसाई प्लाझा २, स्वप्नपूर्ती इनक्लेव १, शहानूर मियाँ दर्गा परिसर २, हरिसाई पार्क चाटे शाळेजवळ १, उद्योग इंदिरा कमल १, एसआरपीएफ कँप १, सुभाषचंद्र बोसनगर २, भगतसिंगनगर १, नवजीवन कॉलनी १, नवनाथ नगर ३, सुरेवाडी १, मयूरनगर २, भारतमातानगर १, रवीनगर ४, पवननगर १, स्वामी विवेकानंद नगर १, नारेगाव १, विमानतळ १, एमआयटी हॉस्पिटल १, अजबनगर ३, रणजीतनगर २, रवींद्रनगर १, व्यंकटेशनगर १, चिश्तिया चौक १, भगवती कॉलनी १, गादिया विहार १, सत्कर्मनगर १, विद्यानगर १, देवळाई १, पद्मपाणी कॉलनी १, ईटखेडा १, सीएसएमएसएस हॉस्टेल १, राम तारा हाऊसिंग सोसायटी १, मौलाना आझाद कॉलेज १, वेदांतनगर २, कासलीवाल हेरिटेज १, न्यू श्रेयनगर १, जिव्हेश्वर हाऊसिंग सोसायटी १, चिश्तिया कॉलनी १, ‍शिव रेसिडेन्सी २, पद्मपुरा ३, ‍शिल्पनगर २, गांधीनगर १, एमआयडीसी कॉलनी रेल्वे स्टेशन ३, रमानगर १, शहानगर ३, रोकडिया हनुमान कॉलनी १, खडकेश्वर ३, कोकणवाडी २, औरंगपुरा १, एकनाथनगर २, प्रतापनगर ३, दिशा संस्कृती पैठण रोड १, राजगुरूनगर १, मिटमिटा १, साई वर्धमान हाैसिंग सोसायटी पैठण रोड १, सुराणानगर १, भावसिंगपुरा १, प्रभातनगर २, कर्णपुरा १, विठ्ठलनगर १, झंवर हॉस्पिटल खडकेश्वर १, विश्रांतीनगर १, जिजामाता कॉलनी पैठण गेट १, बहादूरपुरा १, मिलिट्री हॉस्पिटल १, चेतनानगर १, घाटी १, अन्य ६१२.

ग्रामीण भागातील ५२९ रुग्णऔरंगाबाद तालुक्यात १०१, फुलंब्री ३२, गंगापूर ७३, कन्नड ७५, खुलताबाद २०, सिल्लोड ६८, वैजापूर ६३, पैठण ६९, सोयगाव तालुक्यात २८ बाधित रुग्ण आढळून आले.----

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद