शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccination: औरंगाबादेत लसीचा काळाबाजार; मोफत काेराेना लसीची प्रत्येकी ३०० रुपयांना विक्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2021 08:18 IST

प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्यसेवक गणेश दुरोळे यास अटक

औरंगाबाद : आरोग्य विभागाचे कर्मचारी लसीचा काळाबाजार करीत असल्याचे सोमवारी औरंगाबादमधील साजापुरात उघड झाले. कामगारांकडून प्रत्येकी ३०० रुपये घेऊन चोरी छुपे लस देताना जिकठाण प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्यसेवक गणेश दुरोळे यास पोलिसांनी पकडले.साजापूरच्या एका घरात पैसे घेऊन कामगारांना लस देत असल्याचे रांजणगाव शेणपुंजी येथील शिवसेनेचे कार्यकर्ते निखिल कोळेकर यांना समजले. त्यांनी ही माहिती पोलिसांना दिली. पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांनी एक पथक रवाना केले असता गणेश दुरोळे त्या घरात लस देत होता.  पोलीस पथकाने छापा मारून दुरोळेला ताब्यात घेतले. त्याच्याकडून लसीच्या दोन वायल्स, सिरिंज आणि लसीकरण केलेल्या कामगारांची यादी पोलिसांनी जप्त केले. गणेश याने गुन्ह्याची कबुली दिली. यात सहभागी आरोग्यसेवक सय्यद अमजद याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. कोरोनाचे लसीकरण जास्तीत जास्त व्हावे म्हणून सरकार प्रयत्नशील आहे. असे असताना या लसीची चोरी अथवा काळाबाजार होत असेल ती बाब अत्यंत गंभीर आहे. या प्रकरणात पोलीस आणि आमच्या यंत्रणेला चौकशीचे निर्देश दिले आहेत.- राजेश टोपे, आरोग्यमंत्री

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस