शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
2
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
3
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
4
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
5
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
6
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
7
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
8
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
9
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
10
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
11
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
12
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
13
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
14
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
15
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
16
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
17
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
18
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
19
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
20
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 

Coronavirus In Aurangabad : जिल्ह्यात कोरोना ८ हजार पार, १५९ रुग्णांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2020 10:48 IST

जिल्ह्यात आतापर्यंत ८ हजार १०८ कोरोनाबाधित आढळले आहेत.

ठळक मुद्देजिल्ह्यात ४४६३ रूग्ण बरे झाले आहेतआतापर्यंत एकूण ३४२ जणांचा मृत्यू सध्या ३३०३ जणांवर उपचार सुरु आहेत. 

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात तपासणी केलेल्या १३६१ संशयीत रुग्णांच्या स्वॅबपैकी १५९ रुग्णांचे अहवाल शनिवारी सकाळी पॉझिटिव्ह आले. यात मनपा हद्दीतील ११२ आणि ग्रामीण भागांतील ४७ रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ८ हजार पार गेली.

जिल्ह्यात आतापर्यंत ८ हजार १०८ कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यापैकी ४४६३ रूग्ण बरे झाले आहेत, तर आतापर्यंत एकूण ३४२ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या ३३०३ जणांवर उपचार सुरु आहेत. 

मनपा हद्दीतील रुग्ण नक्षत्रवाडी २, एन अकरा, सिडको २, हर्सूल कारागृह परिसर १, मुकुंदवाडी १, कांचनवाडी १, अन्य २, रामनगर,चिकलठाणा १, पडेगाव ३, विद्यापीठ गेट परिसर १, उथर सो., हर्सुल २, नवनाथनगर ७, नवजीवन कॉलनी २, रेणुका माता मंदिर परिसर १, राजे संभाजी कॉलनी २, रामनगर ६, छावणी ६, एन अकरा हडको ३, हर्सुल १, बाबर कॉलनी १, शिवशंकर कॉलनी ८, रत्नाकर कॉलनी, स्टेशन रोड १, प्रियदर्शनीनगर, गारखेडा १, प्रगती कॉलनी १, एन बारा, हडको १, किराणा चावडी १, कोकणवाडी २, काल्डा कॉर्नर १, ज्योतीनगर १, द्वारकापुरी १, पद्मुपरा १, जयसिंगपुरा १, श्रद्धा कॉलनी १, हनुमाननगर १, शनि मंदिराजवळ, अदालत रोड १, मीरानगर, पडेगाव १, गजानननगर १, विष्णूनगर ९, दौलताबाद टी पॉइंट परिसर ३, एन नऊ सिडको १, एन सहा सिडको ७, हनुमाननगर २, माऊलीनगर, हर्सुल १, हिमायत बाग २, आदर्श कॉलनी, गारखेडा १, रामकृष्ण नगर, गारखेडा १, उल्का नगरी २, जय भवानीनगर १, नारेगाव ३, अरिहंतनगर १, लॉयन्स हॉस्पीटल परिसर २, पुंडलिकनगर ३, बजाज सो., सातारा परिसर १,- ठाकरेनगर, सातारा परिसर १, माऊलीनगर १, 

ग्रामीण रुग्ण पैठण १, वाळूज, गंगापूर ५, अजबनगर, वाळूज १, सहारा सिटी, सिल्लोड ३, अंधारी सिल्लोड १, मारवाड गल्ली, लासूरगाव २, जनकल्याण मार्केट नगर, बजाजनगर १, बसवेश्वर चौक, बजाजनगर ३, आनंदजनसागर कार्यालयाशेजारी, बजाजनगर २, सिद्धीविनायक मंदिराशेजारी, बजाजनगर १, आयोध्या नगर, वडगाव कोल्हाटी २, फुलेनगर, पंढरपूर १, नेहा सो., बजाजनगर १, शिवालय चौक, बजाजनगर १, संत एकनाथ शाळेजवळ, चित्तेगाव, पैठण ७, चिंचाळा, पैठण ३, वरूडकाझी १, सावंगी ४, तेली गल्ली, संभाजी चौक, फुलंब्री ४, विवेकानंद कॉलनी, फुलंब्री १ एनएमसी कॉलनी, वैजापूर २

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद