शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
5
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
6
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
7
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
8
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
9
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
10
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
11
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
12
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
13
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
14
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
15
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
16
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
17
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
18
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
19
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
20
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

कोरोनाचे शहरात ६३८, ‘ग्रामीण’मध्ये ७५० नव्या रुग्णांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 12:45 IST

शहरातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाल्याने दिलासा व्यक्त होत आहे, पण ग्रामीण भाग आरोग्य यंत्रणेची चिंता वाढवित आहे.

ठळक मुद्दे शुक्रवारी उपचारादरम्यान ३२ रुग्णांचा मृत्यू  अन्य जिल्ह्यांतील रुग्णांचा वाढता भार

औरंगाबाद : जिल्ह्यातील ग्रामीण भागात शहरापेक्षा अधिक कोरोना रुग्णांचे निदान सुरूच असून, शुक्रवारी दिवसभरात १,३८८ नव्या कोरोनाच्या रुग्णांची वाढ झाली. यात शहरातील ६३८, तर ग्रामीण भागातील ७५० रुग्णांचा समावेश आहे, तर गेल्या २४ तासांत ३२ रुग्णांचा मृत्यू झाला. यात औरंगाबाद जिल्ह्यातील २७ आणि अन्य जिल्ह्यांतील ५ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात सध्या १५,८७६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

शहरातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाल्याने दिलासा व्यक्त होत आहे, पण ग्रामीण भाग आरोग्य यंत्रणेची चिंता वाढवित आहे. त्याबरोबर, संपूर्ण मराठवाडा, नाशिक, अहमदनगर, बुलडाणा, वाशिमसह अन्य जिल्ह्यांतून रुग्ण उपचारासाठी शहरात येत असल्याने, आरोग्य यंत्रणेवर ताण वाढत आहे. जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या १ लाख ५ हजार ९७१ झाली आहे, तर आतापर्यंत ८७ हजार ९९३ रुग्ण कोरोनामुक्त झाले. आजपर्यंत २,१०२ रुग्णांचा मृत्यू झाला. मनपा हद्दीतील ८०० आणि ग्रामीण भागातील ४८१ अशा १,२८१ रुग्णांना शुक्रवारी सुट्टी देण्यात आली.

उपचार सुरू असताना शिवना, सिल्लोड येथील ५० वर्षीय पुरुष, एसटी कॉलनी, कटकटगेट येथील ६५ वर्षीय महिला, सिल्लोड येथील ४५ वर्षीय महिला, गारखेड्यातील ६४ वर्षीय महिला, हनुमानखेडा, सोयगाव येथील ६० वर्षीय महिला, बाजारगल्ली, फुलंब्री येथील ७० वर्षीय महिला, संजयनगर येथील ६५ वर्षीय महिला, गंगापूर येथील ६० वर्षीय महिला, सुधाकरनगर, बीड बायपास येथील ५६ वर्षीय महिला, भाडली, वैजापूर येथील ८० वर्षीय महिला, संभाजी कॉलनी, एन-६ येथील ६५ वर्षीय महिला, सिल्लोड येथील ४५ वर्षीय पुरुष, अजिंठा, कन्नड येथील ८० वर्षीय महिला, जयसिंगपुरा येथील ७२ वर्षीय महिला, माळीवाडा येथील ६९ वर्षीय पुरुष, गेवराई बाशी, पैठण येथील ५५ वर्षीय पुरुष, मुदेश वडगाव, गंगापूर येथील ६५ वर्षीय पुरुष, पानवडोद, सिल्लोड येथील ६५ वर्षीय पुरुष, पडेगाव येथील ७७ वर्षीय पुरुष, वडगाव कोल्हाटी येथील ६८ वर्षीय महिला, निलजगाव, पैठण येथील ६८ वर्षीय महिला, वेरुळ येथील ५८ वर्षीय महिला, दत्तनगर, चिकलठाणा येथील ४७ वर्षीय महिला, वैजापूर येथील ७२ वर्षीय पुरुष, सिल्कमिल कॉलनीतील ८३ वर्षीय पुरुष, विद्यानगर, जालननगर येथील ८५ वर्षीय पुरुष, ऊर्जानगर येथील ७२ वर्षीय महिला आणि हिंगोली जिल्ह्यातील ४५ वर्षीय महिला, जळगाव जिल्ह्यातील २५ वर्षीय महिला, परभणी जिल्ह्यातील ६० वर्षीय पुरुष, जालना जिल्ह्यातील ५५ वर्षीय पुरुष, तसेच ८० वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रुग्णऔरंगाबाद ६, घाटी ७, बीड बायपास १७, गारखेडा परिसर ८, सातारा परिसर २४, जय भवानीनगर २, मुकुंदवाडी ४, शिवाजीनगर १०, पडेगाव ६, पेठेनगर ३, एनएच हॉस्टेल १, गरमपाणी १, चिकलठाणा ८, छत्रपतीनगर १, समर्थनगर १, बन्सीलालनगर ३, हर्सूल ६, देवानगरी २, सुराणानगर १, भागिरथ नगर १, एन-१ येथे ८, म्हाडा कॉलनी उस्मानपुरा १, शीतलनगर गादिया विहार १, आदर्शनगर १, शंभुनगर ३, समतानगर १, टिळकनगर १, कासलीवाल तारांगण पडेगाव १, ईटखेडा २, सहसंचाल कार्यालय १, उल्कानगरी १३, भावसिंगपुरा ३, कांचनवाडी २, नंदनवन कॉलनी २, मोहटा देवी रेल्वे स्टेशन १, आर्मी कॅम्प रेल्वे स्टेशन १, होनाजीनगर २, नारळीबाग १, गजानननगर ७, एन-२ येथे १२, टी.व्ही.सेंटर ४, एन-६ येथे ४, एन-३ येथे ३, पुंडलिकनगर ३, अर्णिका अपार्टमेंट उत्तरानगरी १, जिजामाता कॉलनी ३, एन-४ येथे ९, मोतीनगर १, नारेगाव ३, राजीव गांधीनगर १, म्हाडा कॉलनी मूर्तिजापूर १, महाजन कॉलनी १, मिलेनिअम पार्क १, म्हाडा कॉलनी येथे १, ठाकरेनगर १, एस.टी.कॉलनी ४, विठ्ठलनगर २, कासलीवाल पूर्वा हाउसिंग सोसायटी २, पटेलनगर नारेगाव १, हनुमाननगर ४, रामनगर २, उत्तरा नगरी ५, सनी सेंटर १, छावणी ४, देवळाई परिसर ७, शिवशंकर कॉलनी २, मोरेश्वर हाउसिंग सोसायटी ३, विजयनगर २, तापडियानगर १, नवनाथनगर ३, भारतनगर ३, सिंधी कॉलनी १, स्वराजनगर १, कासलीवाल मार्वल १, गजानन कॉलनी १, हडको कॉर्नर १, गुरुदत्तनगर १, टाउन सेंटर १, सूतगिरणी चौक १, पहाडे कॉर्नर ३, बालाजीनगर २, खिंवसरा पार्क १, नाईक नगर १, सिडको ४, कैलाशनगर १, सेंट्रल नाका १, संजयनगर ४, सेवन हिल १, साई सोसायटी २, लक्ष्मण चावडी मोंढा १, समर्थ चौक १, मयुर पार्क ९, एन-५ येथे ६, विशालनगर २, विष्णूनगर ३, एमजीएम स्टाफ २, एन-४ येथे १, मथुरा नगर १, एन-९ येथे ३, एन-७ येथे ४, मायानगर १, जवाहर कॉलनी ३, न्यू बायजीपुरा १, सेव्हन हिल परिसर १, एस.बी.कॉलनी २, गांधीनगर १, प्रणव प्लाझा १, उस्मानपुरा २, विमानतळ ५, शहानूरवाडी १, नक्षत्रवाडी २, श्रेयनगर ३, ज्योतीनगर २, म्हाडा कॉलनी १, न्यू उस्मानपुरा १, नागसेननगर १, नागेश्वरवाडी २, कृष्णानगर १, सौजन्यनगर १, अदालत रोड १, उन्नती व्हेईकल प्रा.लि.सेवन हिल ५, न्यू श्रेयनगर १, एकवीरा हॉस्पिटल १, भाग्यनगर १, बाबा पेट्रोल पंप २, न्यू विशालनगर १, विवेकानंद नगर १, अंबिकानगर मुकुंदवाडी २, देशपांडे पुरम ३, बेंबडे हॉस्पिटल २, भानुदासनगर २, देशमुखनगर १, राजगुरूनगर १, विश्रांतीनगर १, एमआयटी कॅम्पस २, वाल्मी नाका १, बायजीपुरा १, ब्रिजवाडी १, एन-८ येथे २, एकतानगर जटवाडा रोड १, ईएसआयसी हॉस्पिटल १, एन-११ येथे ४, बजरंग चौक १, एम्स हॉस्पिटल १, पवननगर १, बांबू मार्केट १, भडकल गेट १, बेगमपुरा २, जाधववाडी ६, घाटी हॉस्टेल १, काला दरवाजा ३, जटवाडा रोड २, नवजीवन कॉलनी १, हर्सूल टी पॉईट १, हरसिद्धी सोसायटी १, पॉवर हाउस १, एसबीओए स्कूल १, कारागृह क्वार्टर १, एन-१२ येथे १, माउलीनगर १, एसआरपीएफ कॅम्प १, गादिया विहार १, दर्गा चौक १, एन-१३ येथे १, हिमायत बाग १, बायजीपुरा १, बसैयेनगर १, विजयश्री कॉलनी १, न्यू रोकडिया हनुमान कॉलनी १, बंबाटनगर २, औरंगपूरा १, आनंद नगर १, दीपनगर १, न्यु अन्सार कॉलनी १, कोहीनूर कॉलनी १, न्यु नंदनवन कॉलनी १, पिर बाजार १, ऑरेंज सिटी पैठण रोड १, परिजातनगर १, पद्मपुरा २, धावनी मोहल्ला २, आकाशवाणी १, अजबनगर १, बनेवाडी २, नाथपुरम ईटखेडा १, स्वानंदनगर २, इनकम टॅक्स ऑफिस १, प्रतापनगर १, सुंदरवाडी १, सेंट्रल नाका क्वार्टर१, अन्य १८४.ग्रामीण भागातील रुग्ण

बजाजनगर ६, रांजणगाव २, सिडको वाळूज महानगर ३, वडगाव कोल्हाटी २, ए.एस.क्लब १, गोळेगाव १, लासूर स्टेशन ५, जिकठाण १, डोणगाव कन्नड १, करमाड १, चिंचोली १, बिडकीन १, साजापूर १, नेवासा फाटा रेल्वे स्टेशन १, जोगेश्वरी १, कमलापूर १, चितेगाव पैठण १, तळेगाव ता.फुलंब्री १, पिशोर ता.कन्नड १, शेंद्रा एमआयडीसी २, झाल्टा १, इनायतपूर पैठण १, दौलताबाद २, बिनतोंड तांडा १, पिसादेवी ७, जयश्री कॉलनी १, जयहिंद नगरी १, मॅपेक्स कंपनी चिकलठाणा २, मुधलवाडी १, सिल्लोड ५, चिंचोली लिंबाजी ता.कन्नड १, सातारा खंडोबा १, गाढे जळगाव १, सावंगी १, हळदा ता.सिल्लोड १, आडगाव १, गंगापूर १, जायकवाडी पैठण १, कुंभेफळ १, गदाना खुल्ताबाद १, सोयगाव १, वैजापूर २, शेवगा करमाड १, धोंदलगाव वैजापूर १, मोडगाव सिल्लोड १, अन्य ६७८.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद