शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादकरांना दिलासा...कोरोनाचा जोर ओसरतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2020 11:42 IST

जिल्ह्यात मार्च महिन्यापासून सतत चढता क्रम असणाऱ्या कोरोनाचा सप्टेंबर अखेरपासून उतरता क्रम सुरू आहे.  परिणामी, रुग्णदुपटीचा कालावधीही वाढत असल्याने औरंगाबादकरांना दिलासा मिळत आहे. 

संतोष हिरेमठ 

औरंगाबाद : जिल्ह्यात मार्च महिन्यापासून सतत चढता क्रम असणाऱ्या कोरोनाचा सप्टेंबर अखेरपासून उतरता क्रम सुरू आहे.  परिणामी,  रुग्णदुपटीचा कालावधीही वाढत असल्याने औरंगाबादकरांना दिलासा मिळत आहे. या सगळ्यात दररोज मृत्यू सुरुच आहे. परंतु ऑक्सिजन, व्हेंटिलेटरची गरज असलेल्या रुग्णांची संख्या कमी होत असल्याने लवकरच मृत्यूचे प्रमाणही कमी होईल, असा विश्वास आरोग्य यंत्रणेकडून व्यक्त होत आहे.

औरंगाबादेत १५ मार्च रोजी कोरोनाच्या पहिल्या रुग्णाचे निदान झाले. तेव्हापासून सप्टेंबरच्या मध्यापर्यंत रुग्णसंख्येचा आलेख वाढताच  होता.  दरदिवशी २०० ते ४०० च्या घरात रुग्णांचे निदान होत गेले. त्यातही औरंगाबादेत जून महिना उजडताच कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढीचा वेग वाढला हाेता. मार्च ते मे अशा ३ महिन्यांत आढळलेली रुग्णसंख्या जूनच्या २२ दिवसांतच दुप्पट झाली. गेल्या ७ महिन्यांत रुग्णसंख्येने ३५  हजारांपर्यंतची मजल मारली आहे.

मात्र आता सप्टेंबरअखेरीस रुग्णसंख्या कमी होण्यास सुरुवात झाली. प्रत्यक्षात चाचण्या कमी होत आहेत की रुग्णसंख्या कमी होत आहे, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडत आहे. परंतु चाचण्यात घट करण्यात आलेली नसल्याचा दावा आरोग्य यंत्रणेकडून केला जात आहे. रुग्णसंख्या घटल्याने  आयसीयू बेड, ऑक्सिजन बेडसह शेकडो जनरल बेड रिक्त आहेत. जिल्ह्यात २५ सप्टेंबर रोजी ६ हजार रुग्णांवर उपचार सुरु होते. उपचार  सुरु  असलेल्या रुग्णांची संख्या शुक्रवारी सोडतीन हजार होती. यावरूनच कोरोनाचा जोर ओसरताना दिसत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यhospitalहॉस्पिटल