शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ठाकरे बंधूंचा 'विजयी मेळावा'! वरळी डोमच्या बाहेर तुफान गर्दी, अनेक नेते प्रवेशद्वारावरच अडकले
2
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला. ती उदाहरणं देत साधला निशाणा
3
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
4
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
5
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
6
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
7
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
8
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
9
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
10
भूखंड घोटाळा : एक अधिकारी निलंबित, ८ जणांची चौकशी; मालेगाव येथील प्रकार; दोघा स्टॅम्प व्हेंडरवरही फौजदारी कारवाई
11
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
12
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
13
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
14
Sena-MNS Rally: ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यापूर्वी संदीप देशपांडेंनी घातलेल्या टी-शर्टनं वेधलं लक्ष!
15
बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ
16
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
17
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
18
"तुमचे बाप ज्यावेळी डायपरमध्ये होते तेव्हापासून हा माणूस.."; मराठी अभिनेता कोणावर भडकला? व्हिडीओ तुफान व्हायरल
19
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
20
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी

तीन मजली इमारतीवरून पडलेल्या महिलेची प्रकृती स्थिर

By admin | Updated: June 28, 2014 01:15 IST

लातूर : शहरातील शासकीय वसाहतीतील तीन मजली इमारतीवरुन कोसळून जखमी झालेल्या महिलेची प्रकृती स्थिर आहे़ तिच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरु आहेत़

लातूर : शहरातील शासकीय वसाहतीतील तीन मजली इमारतीवरुन कोसळून जखमी झालेल्या महिलेची प्रकृती स्थिर आहे़ तिच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरु आहेत़ याप्रकरणी पोलिसांत कुठलीही फिर्याद देण्यात आली नसल्याने शुक्रवारी गुन्हा दाखल झाला नाही़लातुरातील बार्शी रोडवरील शासकीय वसाहतीतील इमारत क्रं़ ३ मध्ये तुकाराम मुडे यांच्या पत्नी वैशाली तुकाराम मुडे ह्या मुलगा गणेश उर्फ नामदेव मुडे यास कडेवर घेऊन छतावर धुणे वाळू घालत होत्या़ तेव्हा त्यांची मतिमंद मुलगी सोनाली मुडे ही इमारतीच्या कठड्यावरून ओरडल्याने तिच्या मातेचे लक्ष केंद्रित झाले़ दरम्यान, मुलगी कोसळत असल्याचे पाहून मातेने तिला वाचविण्याचा प्रयत्न केला़ परंतु, तिचाही तोल गेल्याने तिघेही जमिनीवर कोसळले़ यात सोनाली व गणेश ही दोन मुले गतप्राण झाली़ माता वैशाली ही गंभीर जखमी झाली़ वैशाली यांच्यावर सर्वोपचार रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले़ (प्रतिनिधी)