शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली, कोरोनाने १८ महिन्यांच्या आणि १२ वर्षीय मुलीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2022 15:33 IST

एका १८ महिन्याच्या बालिकेचा आणि एका १२ वर्षीय मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला

औरंगाबाद : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत प्रथमच दोन लहान मुलांचा बळी गेला आहे. घाटीत उपचार सुरु असताना एका १८ महिन्याचा मुलीचा मृत्यू झाला आहे. तर खाजगी रुग्णालयात एका १२ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे.

पडेगाव परिसरातील १८ महिन्यांच्या मुलीला २४ जानेवारी रोजी घाटीत उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु अशताना २५ जानेवारी रोजी सायंकाळी या चिमुकलीने अखेरचा श्वास घेतला. तर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असताना राजाबाजार, कुवारफल्ली येथील १२ वर्षीय मुलीचा २६ जानेवारी रोजी मृत्यू झाला. मेंदूत इन्फेक्शन झाल्यामुळे या मुलीवर उपचार सुरु होते. कोरोनाचा चाचणी केली असता ती पाॅझिटिव्ह आली, असे मनपाचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डाॅ. पारस मंडलेचा यांनी सांगितले.

जिल्ह्यात बुधवारी ९५८ बाधितांची भरजिल्ह्यात बुधवारी ७४३ जणांना (मनपा ५८९, ग्रामीण १५४ ) सुटी देण्यात आली. तर एकूण ९५८ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली. यात महापालिका क्षेत्रात ६७५ तर ग्रामीण भागात २८३ रुग्ण आढळून आले. तर घरी रुग्णालयात १ आणि खाजगी रुग्णालयात १ रुग्णाचा उपचार दरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १ लक्ष ६३ हजार ९९३  झाली आहे. आजपर्यंत एकूण ३ हजार ६८० जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या ८ हजार ५०३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादDeathमृत्यू