शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

शेंद्रा जलवाहिनीचे काम पूर्णत्वाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 01:20 IST

शेंद्रा आणि ‘डीएमआयसी’साठी जायकवाडीतून पाणी आणणाऱ्या स्वतंत्र जलवाहिनीचे काम पूर्णत्वाकडे आले. जलवाहिनीचे ५६ पैकी ५५ कि.मी. अंतराचे काम झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शेंद्रा आणि ‘डीएमआयसी’साठी जायकवाडीतून पाणी आणणाऱ्या स्वतंत्र जलवाहिनीचे काम पूर्णत्वाकडे आले. जलवाहिनीचे ५६ पैकी ५५ कि.मी. अंतराचे काम झाले आहे. परवानगीअभावी रेल्वेच्या हद्दीतील रेंगाळलेले जलवाहिनीचे उर्वरित कामही दीड महिन्यात मार्गी लागणार आहे. पाणी उपसा यंत्रणा कार्यान्वित होऊन डिसेंबरपासून जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा होईल, अशी अपेक्षा आहे.दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरअंतर्गत (डीएमआयसी) स्थापन केलेली आॅरिक अर्थात औरंगाबाद इंडस्ट्रीयल सिटी आॅटोमोबाईल, संरक्षण, इलेक्ट्रॉनिक्स, अभियांत्रिकी, अन्न व प्रक्रिया उद्योगांचे हब म्हणून पुढे येत आहे. याठिकाणी उद्योगांसाठी पायाभूत सुविधा उभारण्याचे काम गतीने सुरू आहे. सुमारे ९०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून पायाभूत सुविधांचे ९५ टक्के काम डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.शेंद्रा, आॅरिक सिटीसह जालन्यातील औद्योगिक वसाहतींना जायकवाडीचे पाणी देण्यासाठी स्वतंत्र जलवाहिनी टाकण्यात आली आहे. पैठण ते शेंद्रा हे अंतर जवळपास ७० कि.मी.चे आहे; परंतु ‘एमआयडीसी’च्या अधिका-यांनी जलवाहिनीसाठी हा मार्ग ५६ कि.मी.पर्यंत आणला. जायकवाडी, पैठण एमआयडीसी, वाहेगाव, हापूसवाडी, गेवराईवासी, खोडेगावमार्गे शेंद्रापर्यंत जलवाहिनी पोहोचली आहे. सध्या केवळ एक कि.मी. अंतराचे काम शिल्लक राहिले आहे. रेल्वे प्रशासनाच्या परवानगीअभावी काम रखडले होते.

टॅग्स :MIDCएमआयडीसीWaterपाणी