शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

महावितरणची सक्तीची वसुली; ग्राहकांत नाराजी

By admin | Updated: April 4, 2016 00:40 IST

भादा : औसा तालुक्यातील भादा व परिसरातील वीज ग्राहक जादा वीजबिलामुळे हैराण झाले असतानाच आता महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून सक्तीची वसुली केली जात आहे़ त्यामुळे ग्राहकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे़

भादा : औसा तालुक्यातील भादा व परिसरातील वीज ग्राहक जादा वीजबिलामुळे हैराण झाले असतानाच आता महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून सक्तीची वसुली केली जात आहे़ त्यामुळे ग्राहकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे़भादा व परिसरात एकूण ३ हजार २०० वीज ग्राहक आहेत़ भादा गावात ७३५ घरगुती वीजग्राहक आहेत़ गावात विद्युत तारेवर आकडे टाकून वीजचोरी करणाऱ्यांची संख्याही काही प्रमाणात आहे़ गेल्या काही महिन्यांपासून घरगुती वीजग्राहकांना ज्यादा वीजबिल देण्यात येत असल्याने ग्राहक वैतागले आहेत़ वीजबिलाची दुरुस्ती करावी म्हणून वारंवार हेलपाटे मारत आहेत़ मात्र, वीजबिल अगोदर भरा, असे महावितरणचे अधिकारी सांगत आहेत़ अशा परिस्थितीत सध्या महावितरणकडून थकित वीजबिलाची सक्तीने वसुली केली जात आहे़ जे ग्राहक थकित वीजबिल भरत नाहीत त्यांचा विद्युत पुरवठा तोडला जात आहे़ दुष्काळी परिस्थितीत महावितरणकडून सक्तीने वसुली केली जात असल्याने ग्राहकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे़दरम्यान, अधिकृत वीजजोडणी घेण्याऐवजी तारेवर आकडे टाकून वीज चोरी करणाऱ्यांची संख्याही वाढली आहे़ परिणामी, विद्युत तारांचे घर्षण होणे, फ्यूज जाणे आदी अडचणींना ग्राहकांना सामोरे जावे लागत आहे़ (वार्ताहर)