शहरं
Join us  
Trending Stories
1
४ जूननंतर एकनाथ शिंदे तुरुंगात जातील किंवा तडीपार होतील; संजय राऊतांचा इशारा
2
Smriti Irani : "हिंमत असेल तर भाऊ-बहिणीने..."; स्मृती इराणींचं राहुल-प्रियंका गांधींना खुलं आव्हान
3
‘मोदींचं मानसिक आरोग्य पूर्णपणे बिघडलंय, भाजपानं त्यांच्यावर…’, संजय राऊतांची बोचरी टीका 
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी कुठे खर्च करतात आपला पगार?; मुख्यमंत्री मोहन यादव यांनी दिली माहिती
5
AI लक्ष्मीकांत बेर्डेंचा अनुभव देऊ शकत नाही, लेक अभिनय बेर्डेने स्पष्टच सांगितलं
6
३ दहशतवादी ठार, ४० तास चालली चकमक; लष्कराची मोठी कारवाई
7
दीपिकाबरोबर घटस्फोटाच्या चर्चांना रणवीरने दिला पूर्णविराम! लग्नाचे फोटो डिलीट केल्यावर म्हणतो- "माझ्या पत्नीने..."
8
'लोकसभेवेळी सर्वांचं आय लव्ह यू असतं. मात्र विधानसभेवेळी...', गुलाबराव पाटील यांचं सूचक विधान, रोख कुणाकडे, चर्चांना उधाण
9
चंद्रकांत पाटलांनी बारामतीमध्ये शरद पवार यांच्याबाबतीत बोलायला नको होते; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं
10
"शरद पवारांना पाहिजे तोच निर्णय ते घेतात, फक्त दाखवताना तो सामुहिक दाखवतात"
11
मराठी-गुजराती वादाची 'राजकीय फोडणी'; घाटकोपरच्या 'त्या' सोसायटीतील रहिवाशी म्हणतात...
12
राजकारण तापले उद्धव सेनेच्या जिल्हाप्रमुख बडगुजर यांना हद्दपारची नोटीस
13
मुंबईतील ६ पैकी ३ जागांवर शिवसेना vs शिवसेना; एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे, कोण पडणार भारी?
14
प्रसिद्ध दिग्दर्शक संगीत सिवन काळाच्या पडद्याआड, रितेश देशमुख - श्रेयस तळपदेने वाहिली श्रद्धांजली
15
'महाराष्ट्रात कंपनी उघडी ठेवायची असेल तर..; गुजराती कंपन्यांना उद्धव ठाकरेंचा इशारा
16
भाजपा नेत्या चित्रा वाघ यांचं खुलं पत्र; अभिनेत्री रेणुका शहाणेंना सुनावले खडे बोल
17
Opening Bell : सेन्सेक्स-निफ्टीमध्ये घसरणीचं सत्र सुरूच; Hero Motocorp मध्ये तेजी, डॉ. रेड्डीज घसरला
18
गुणरत्न सदावर्ते दाम्पत्याला सहकार खात्याचा दणका; एसटी बँकेवरील संचालकपद रद्द
19
Paytm Share Price : आपटून 'ऑल टाईम लो'वर Paytm चा शेअर; IPO मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांवर डोक्याला हात लावायची वेळ
20
मध्यंतर...पिक्चर अभी बाकी है दौस्त! घड्याळाचे काटे पवारांकडून ठाकरे-शिंदेंकडे वळले, शहरी मतदारांवर भिस्त

आयुक्तांच्या पत्रास हायकोर्टात आव्हान; नोंदणी नसलेल्या आश्रमांत प्रवेश देण्यास प्रतिबंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 2:30 AM

आयुक्तांच्या पत्रास आव्हान देणाऱ्या याचिकांवर २४ ऑगस्ट रोजी औरंगाबाद खंडपीठात सुनावणी

औरंगाबाद : २०१५ च्या नवीन कायद्यानुसार नोंदणी असलेल्या बालक आश्रमांनाच मुलांना प्रवेश देता येईल. अशा आशयाच्या पुणे येथील महिला व बालविकास आयुक्तांच्या पत्रास आव्हान देणाऱ्या याचिकांवर २४ ऑगस्ट रोजी औरंगाबाद खंडपीठात सुनावणी होणार आहे.औरंगाबाद, बीड, लातूर आणि नांदेड जिल्ह्यांतील ५२ बालक आश्रमांनी आयुक्तांच्या पत्रास अ‍ॅड. सिद्धेश्वर ठोंबरे यांच्यामार्फत आव्हान दिले आहे. त्यांनी याचिकेत म्हटल्यानुसार याचिकाकर्त्या संस्थांची बाल न्याय अधिनियम २००० नुसार नोंदणी झालेली आहे. त्याला शासनाने मान्यता दिली असून, महिला व बालविकास आयुक्तांनी नोंदणी प्रमाणपत्र दिले आहे. बालक आश्रम चालू आहेत.२०१५ मध्ये केंद्र शासनाचा बाल न्याय कायदा अस्तित्वात आला. त्यातील नियम २२ नुसार २००० च्या जुन्या कायद्यानुसार नोंदणीकृत बालक आश्रमानांही एक वषार्ची मुदत देऊन २०१५ च्या नवीन कायद्यानुसार नोंदणी सर्व संस्थांना अनिवार्य केले.ज्या संस्थांकडे नोंदणी प्रमाणपत्र नाही, त्यांना आयुक्तांनी प्रवेशास प्रतिबंध केला आहे.