शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

अयोध्येला चला; प्रवास, राहणे अन् खाणेही मोफत, ऑनलाइन अर्ज कसा कराल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 17:33 IST

काय आहे मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना?

छत्रपती संभाजीनगर : मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेंतर्गत जिल्ह्यातून आठशे ज्येष्ठांनी अयोध्या दर्शन केले आहे, पण सध्या ही योजना ठप्प आहे. योजना सुरू झाल्यापासून फक्त एकदाच ज्येष्ठांना ही संधी मिळाली. त्यामुळे ही योजना विधानसभा निवडणुका जिंकण्यापुरतीच होती की काय, अशी चर्चा ज्येष्ठांमध्ये सुरू झाली आहे.

काय आहे मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना?विधानसभा निवडणुकीच्या आधी सुरू झालेली ही योजना आहे. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना असे या योजनेचे नाव असून त्यात अयोध्या दर्शनाची सोय उपलब्ध करून देण्यात आली होती. यात प्रवास, राहणे अन् खाणेही मोफत होते.

जिल्ह्यातून आठशे ज्येष्ठांनी घेतले अयोध्या दर्शन६ ऑक्टोबर २०२४ रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून रेल्वे गाडीने आठशे ज्येष्ठ नागरिक अयोध्या दर्शनाला गेले होते. पाच दिवसांचा हा दौरा होता. त्यांचा प्रत्येकी ३० हजार रुपये खर्च आला.

निकष काय?६० किंवा ६० हून अधिक नागरिकांसाठी ही योजना राबविण्यात येत आहे. ७५ पेक्षा अधिक वयाच्या ज्येष्ठाने सहायकाची मागणी केल्यास तशी सोय उपलब्ध करून देता येते. काहीजणांनी याचा लाभ घेतला.

ऑनलाइन अर्ज कसा कराल?गतवर्षी आलेले अर्ज ऑफलाईनच घेण्यात आले होते. ते जवळपास पाच हजारांहून अधिक आले होते. तेच अर्ज सध्या प्रलंबित आहेत.

अयोध्या दर्शनप्रमाणेच हज यात्रा व बुद्ध गया दर्शनाची मागणी आहे; परंतु सध्या शासनाचे पुढील आदेश नाहीत. त्यामुळे अर्ज घेणे वगैरे काही सुरू नाही.- समाजकल्याण कार्यालयातील संबंधित टेबलप्रमुख.

टॅग्स :Ayodhyaअयोध्याchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर