शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

शहरात थंडीचा कडाका वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 23:55 IST

शहरात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला आहे. त्यामुळे शहरवासीयांना चांगलीच हुडहुडी भरत आहे. गार वाºयामुळे दिवसाही गारठा अनुभवास येत आहे.

ठळक मुद्देहुडहुडी : गार वाऱ्यांनी दिवसाही गारठा

औरंगाबाद : शहरात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला आहे. त्यामुळे शहरवासीयांना चांगलीच हुडहुडी भरत आहे. गार वाºयामुळे दिवसाही गारठा अनुभवास येत आहे. चिकलठाणा वेधशाळेत सोमवारी किमान तापमान ११.० अंश सेल्सिअस एवढी नोंद झाली.शहरात १२ डिसेंबरपासून थंडीचा जोर वाढला आहे. सलग चार दिवसांपासून बोचºया थंडीचा अनुभव शहरवासीयांना येत आहे. थंडीमुळे सायंकाळनंतर रस्ते निर्मनुष्य होत आहेत. शहरातील विविध भागांमध्ये रात्रीच्या वेळी शेकोट्याभोवती नागरिक बसलेले पाहायला मिळत आहे. थंडीमुळे दिवसा चहाच्या टपºयांवरही गर्दी होत असल्याचे दिसते.१५ डिसेंबर रोजी कमाल तापमान २७.० अंश तर किमान तापमान १५.६ अंश इतके होते. १६ डिसेंबर रोजी कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे २७.२ आणि १२.५ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले होते. शहरातील किमान तापमानात सोमवारी घसरण होऊन ११.० अंश सेल्सिअसची नोंद झाली. थंडीबरोबर दिवसा गार वारेही वाहत आहेत. त्यामुळे दिवसभर वातावरणात चांगलाच गारवा जाणवत आहे. परिणामी दिवसाही ऊबदार कपडे वापरण्याची वेळ नागरिकांवर येत आहे. वाढत्या थंडीमुळे सर्दी, पडसे यासारखे आजारही डोके वर काढत आहेत.थंडीमध्ये व्यायामाला अधिक प्राधान्य दिले जाते. त्यामुळे सकाळच्या बोचºया थंडीतही ऊबदार कपडे परिधान करून फिरायला जाणाºयांचीही संख्या वाढत असल्याचे दिसते. युवा वर्गाची पावले व्यायामशाळांकडे वळत आहेत.

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनAurangabadऔरंगाबाद