शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादमध्ये थंडीचा कडाका पुन्हा वाढला; तापमान १०.८ अंशांखाली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 18:57 IST

अचानक थंडी वाढते आणि अवघ्या दोन ते तीन दिवसांत थंडी गायब होत असल्याचे पाहायला मिळते.

ठळक मुद्देआठवडाभरानंतर हुडहुडी वाढली

औरंगाबाद : शहरात आठवडाभरानंतर पुन्हा एकदा थंडीचा कडाका वाढला आहे. चिकलठाणा वेधशाळेत गुरुवारी किमान १०.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. 

हिवाळा सुरू झाल्यापासून तापमानात सतत चढ-उतार होत असल्याचा अनुभव शहरवासीयांना येत आहे. अचानक थंडी वाढते आणि अवघ्या दोन ते तीन दिवसांत थंडी गायब होत असल्याचे पाहायला मिळते. शहरात गेल्या आठवड्यात गुरुवार, २० डिसेंबर रोजी तापमानाने यंदाच्या हिवाळ्यातील नीचांकी गाठली होती. सर्वात कमी तापमान ८.० अंश सेल्सिअस इतके नोंदविल्या गेले होते. त्यानंतर किमान तापमानात वाढ होत गेली. दोन दिवसांपूर्वी किमान तापमान १५ अंशांपर्यंत वाढले होते. त्यामुळे थंडीत घट झाली होती.

आठवडाभरानंतर पुन्हा एकदा थंडीचा जोर वाढला आहे. शहरात बुधवारपासून चांगलीच थंडी जाणवायला सुरुवात झाली. त्यात गुरुवारी तापमानात आणखी घसरण झाली. चिकलठाणा वेधशाळेत कमाल तापमान २६.३ तर किमान १०.८ अंश सेल्सिअस  नोंदविल्या गेले. गार वाऱ्याने दुपारच्या वेळीही बोचरी थंडी जाणवत आहे. त्यामुळे दुपारच्या उन्हात उभे राहून ऊब मिळविताना नागरिक दिसून येत आहेत. थंडीमुळे सकाळी आणि सायंकाळी तर घराबाहेर निघणेही शहरवासीयांना अवघड होत आहे. 

सुका मेवा खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दीवाढत्या थंडीमुळे लहान मुले आणि ज्येष्ठांची विशेष खबरदारी घेतली जात आहे. वाढत्या थंडीमुळे घरोघरी हिवाळ्यात पौष्टिक लाडू बनविण्याचीही लगबग सुरू आहे. त्यासाठी आवश्यक असलेल्या पदार्थांच्या विक्रीची दुकानेही सजली आहेत. याठिकाणी नागरिकांची खरेदीसाठी गर्दी पाहायला मिळत आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादTemperatureतापमान