शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

कचऱ्यामुळे शहर बकाल झाले आहे ; राज ठाकरेंची नाव न घेता सेना-भाजपवर टीका 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 12:35 IST

कचऱ्यामुळे शहर बकाल होत आहे, आम्ही नाशिकमध्ये पाच वर्षात कचऱ्याचा प्रश्न सोडवला आहे,यांना २५ वर्षात हे जमल नाही. एकदा तिथे जाऊन काम बघा असा टोला लगावत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सेना-भाजपच्या कारभारावर नाव न घेता टीका केली. 

औरंगाबाद : कचऱ्यामुळे शहर बकाल होत आहे, आम्ही नाशिकमध्ये पाच वर्षात कचऱ्याचा प्रश्न सोडवला आहे,यांना २५ वर्षात हे जमल नाही. एकदा तिथे जाऊन काम बघा असा टोला लगावत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सेना-भाजपच्या कारभारावर नाव न घेता टीका केली. 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर असून त्यांनी आज सुभेदारी विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना ते म्हणाले शहरातील कचरा प्रश्न गंभीर होत असून यामुळे शहर बकाल होत आहे. आमच्या हातात सत्ता असल्याने नाशिकमध्ये पाच वर्षात कचरा प्रश्न सोडवला.येथे २५ वर्षात परिस्थिती तशीच आहे. कचरा वर्गीकरण, त्याचे व्यवस्थापन पहायचे असेल तर नाशिकला या असा टोला त्यांनी सेना-भाजपचे नाव न घेता लगावला. 

मनसेही सत्तेत येणार शिवसेनेला पूर्वी मवाल्यांची शिवसेना म्हणून ओळखली जायची पण त्यानंतर ती सत्तेत आली. मनसेची ओळख आता अशी असेल तर आम्ही लवकरच सत्तेत येऊ अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी युवेली एका प्रश्नावर दिली

भाजप ईव्हीएम मुळे सत्तेत भाजपच्या निवडणुकीतील विजयावर बोलताना राज ठाकरे भाजप ईव्हीएममुळे जिंकत असल्याचे आरोप करत, ईव्हीएम मशीन मधे घोळ आहे, एखाद्या उमेदवारांना शून्य मते कशी काय पडू शकतात असा प्रश्न उपस्थित केला. 

सेना-भाजप सत्ता येणार नाही  २०१९ च्या विधानसभा निवडणुकांवर बोलताना राज ठाकरे म्हणाले कि, यापुढे सेना-भाजपची सत्ता येणार नाही हे नक्की आहे. आम्ही यासाठी वेगळी रणनिती आखणार आहोत. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेGarbage Disposal Issueकचरा प्रश्न