शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

नागरिक म्हणाले, सर..तुम्ही रोज मनपात येणार का...आयुक्त म्हणाले आवाज कमी करून बोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 23:08 IST

महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांना गुरुवारी दुपारी नागरिकांनी त्यांच्या दालनापासून तर पार्किंगपर्यंत गराडा घालून तक्रारी मांडल्या. आयुक्त पालिकेत येत नसल्यामुळे हा सगळा प्रकार घडतो आहे. सर...तुम्ही रोज अभ्यागतांच्या भेटीसाठी मनपात येणार काय? असा प्रश्न नागरिकांनी आणि माध्यमांनी करताच आयुक्त म्हणाले, आवाज कमी करून बोला. मला शहरात इतर अनेक कामे असतात, त्यासाठी वेळ द्यावा लागतो. शहरासाठी जे महत्त्वाचे काम असेल ते मी करील. आयुक्तांच्या या उत्तरामुळे ते मनपात दररोज येणार नाहीत, हे स्पष्ट झाले आहे.

ठळक मुद्देमनपा आयुक्तांना गराडा : शहरात इतर अनेक कामे आहेत, त्यासाठी वेळ द्यावा लागतो

औरंगाबाद : महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांना गुरुवारी दुपारी नागरिकांनी त्यांच्या दालनापासून तर पार्किंगपर्यंत गराडा घालून तक्रारी मांडल्या. आयुक्त पालिकेत येत नसल्यामुळे हा सगळा प्रकार घडतो आहे. सर...तुम्ही रोज अभ्यागतांच्या भेटीसाठी मनपात येणार काय? असा प्रश्न नागरिकांनी आणि माध्यमांनी करताच आयुक्त म्हणाले, आवाज कमी करून बोला. मला शहरात इतर अनेक कामे असतात, त्यासाठी वेळ द्यावा लागतो. शहरासाठी जे महत्त्वाचे काम असेल ते मी करील. आयुक्तांच्या या उत्तरामुळे ते मनपात दररोज येणार नाहीत, हे स्पष्ट झाले आहे.हे असेच चालत राहिले तर सामान्य नागरिकांना प्रशासनापर्यंत पोहोचण्यासाठी ‘दलाल’ हाच पर्याय राहणार काय, असा प्रश्न आहे. आयुक्तांनी पालिकेत दुपारी ३ ते ५ या वेळेत सामान्यांना भेटण्यासाठी नित्यक्रम ठेवला तर दररोज येणाऱ्या नागरिकांची संख्या कमी होईल. तसेच नागरिकांनादेखील ‘दलालां’कडे जाण्याची वेळही येणार नाही, असे मत काही नागरिकांनी पत्रकारांशी बोलताना मांडले. आयुक्त मर्जीप्रमाणे पालिकेत येत असल्यामुळे गुरुवारी दुपारी १.३० वा. त्यांना नागरिकांनी गराडा घातला. स्वीय सहायकांच्या दालनापासून ते त्यांच्या कारपर्यंत नागरिक त्यांच्यासमोर आपल्या समस्या मांडत होते. आयुक्तांनी प्रत्येकाचे म्हणणे ऐकून घेतले, एवढेच काय ते नागरिकांना समाधान. आस्थापना विभाग, अतिक्रमण, रस्त्यांसह अनेक तक्रारींच्या अनुषंगाने नागरिक आयुक्तांच्या भेटीसाठी थांबले होते. आयुक्त पालिकेतून निघताच सामान्य नागरिकांनी त्यांना कारपर्यंत सोडले नाही. तासभर आयुक्तांना नागरिकांनी गराडा घातला. आयुक्तांना नागरिकांनी घातलेला गराडा पत्रकारांनी कॅमेºयात टिपण्याचा प्रयत्न केला असता आयुक्त व त्यांच्या अंगरक्षकांनी विरोध केला.आस्थापना विभागाच्या तक्रारीआस्थापना विभागाशी निगडित अनेक तक्रारी घेऊन सेवानिवृत्त कर्मचारी पालिकेत आले होते. पेन्शन व इतर समस्यांसह त्यांच्या अडचणी आहेत. विभागप्रमुख मंजूषा मुथा आणि सहायक आयुक्त दराडे यांना पालिकेत काम करण्याची इच्छा नसल्यामुळे या विभागाकडून सहकार्य मिळत नसल्याचा आरोप सेवानिवृत्तांनी माध्यमांकडे बोलताना केला. दराडे आणि मुथा प्रतिनियुक्तीवर मनपात आले आहेत. एका कर्मचाºयाला मदत करा, तो अनेक दिवसांपासून हेलपाटे मारतो आहे. अशा शब्दात महापौर घोडेले यांनी उपायुक्त मुथा यांना आज पत्रकारांसमक्ष सूचना केल्या. या प्रकरणावरून अंदाज येतो की, पालिकेत कसा कारभार सुरू आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCorruptionभ्रष्टाचार