शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

सिडकोची जलवाहिनी फुटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 00:03 IST

धुळे-सोलापूर महामार्गासाठी जेसीबीने खोदकाम करताना बुधवारी एएस क्लब चौकालगत सिडकोची जलवाहिनी फुटली.

वाळूज महानगर : धुळे-सोलापूर महामार्गासाठी जेसीबीने खोदकाम करताना बुधवारी एएस क्लब चौकालगत सिडकोची जलवाहिनी फुटली. जलवाहिनी फुटून मोठ्या प्रमाणात पाणी वाहून गेले. दरम्यान, सिडको प्रशासनाने दुपारी एक वाजेच्या सुमारास जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेतले.

धुळे-औरंगाबाद-सोलापूर महामार्गाचे काम एल अ‍ॅण्ड टी या कंपनीकडून युद्धपातळीवर सुरु आहे. मात्र, हे काम करताना संबंधित कंपनीकडून योग्य ती काळजी घेतली जात नसल्याचे दिसून येत आहे. रस्त्याच्या कामासाठी एएस क्लब चौक ते तीसगाव चौफुली दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूला जेसीबीने खोदकाम केले जात आहे. एएस क्लब चौकातलगत असलेल्या पुलाजवळ बुधवारी सकाळी जेसीबीने खोदकाम करीत असताना म्हाडा कॉलनीसह परिसराला पाणीपुरवठा करणारी सिडकोची मुख्य जलवाहिनी फुटली. कामगार व त्यांच्या वरिष्ठांनी याची सिडको प्रशासनाला कोणतीही कल्पना दिली नाही.

त्यामुळे सकाळी साडेदहा वाजेपासून ते दुपारी एक वाजेपर्यंत या ठिकाणी पाणी वाहून जात होते. दरम्यान, माहिती मिळाल्यानंतर सिडकोकडून जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. या विषयी सिडकोचे उपअभियंता दीपक हिवाळे म्हणाले की, धुळे-सोलापूर रस्त्याचे काम करताना म्हाडा कॉलनीला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटली आहे. सदर जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. शक्य तितक्या लवकर हे काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

टॅग्स :Walujवाळूजwater scarcityपाणी टंचाई