शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

दानवेंच्या मुलाच्या लग्नासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह उद्धव ठाकरेही छत्रपती संभाजीनगरात

By बापू सोळुंके | Updated: January 5, 2024 18:15 IST

केंद्र आणि राज्यातील अनेक मंत्री, आमदार देखील राहणार उपस्थित

छत्रपती संभाजीनगर: विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते आ. अंबादास दानवे यांच्या मुलाच्या विवाह समारंभानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, केंद्रीय रेल्वेराज्यमंत्री रावसाहेब दानवे, राज्याचे मंत्री अनिल पाटील, चंद्रकांत पाटील, दीपक केसरकर , अब्दुल सत्तार यांच्यासह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह अनेक आमदार, खासदार आणि व्हीआयपीं शुक्रवारी सायंकाळी छत्रपती संभाजीनगरमध्ये येत आहे.

 विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते आ. अंबादास दानवे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे असले तरी त्यांचे सर्व पक्षातील नेत्यांसोबत मधुर संबंध आहे. सन २०२२ मध्ये शिवसेनेत उभी फुट पडल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नवीन शिवसेना अस्तित्वात आली. शिवाय शिंदे यांच्याच पक्षाला धनुष्यबाण चिन्ह मिळाल्याने शिवसेना पक्षाच्या दोन्ही गटामध्ये वैरभाव निर्माण झाले होते.

आज रोजी दानवे यांनी मुलगा धर्मराज यांच्या  विवाह सोहळयास मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कुटुंबाला निमंत्रित केले होते. दानवे हे विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते असल्याने त्यांच्या निमंत्रणाचा स्विकार करून राज्यातील आणि केंद्र सरकारमील अनेक मंत्री या समारंभास उपस्थित राहात आहेत. दानवे यांना लोकसभेची उमेदवारी देण्यावरून पक्षाकडून चाचपणी सुरू असल्याच्या चर्चेवर हा विवाह समारंभ होत आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरे