शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

सभापती बारवाल यांचे स्थायी समितीच्या नव्या यादीत सदस्य म्हणून नाव आल्याने महापालिकेत गदारोळ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 15:32 IST

महापालिका स्थायी समितीच्या सदस्य निवडीत आज प्रचंड राजकारण झाले. विद्यमान स्थायी समिती सभापती गजानन बारवाल यांनी सदस्यांच्या यादीत स्वतःचे नाव टाकलं. त्यामुळे शहर विकास आघाडीत मोठी फुट पडली.

औरंगाबाद : महापालिका स्थायी समितीच्या सदस्य निवडीत आज प्रचंड राजकारण पाहायला मिळाले. विद्यमान स्थायी समिती सभापती गजानन बारवाल यांनी सदस्यांच्या यादीत स्वतःचे नाव टाकलं, त्यामुळे शहर विकास आघाडीत मोठी फुट पडली. तसेच याच मुद्द्यावरून  भाजप व आघाडी सदस्यांनी निवड प्रक्रिये दरम्यान प्रचंड गोंधळ घालत बारवाल यांना शिवीगाळ केली. 

दरम्यान, येणाऱ्या वर्षभरात स्थायी समितीसमोर कोट्यवधी रुपयांच्या कामांचे प्रस्ताव येणार आहेत. त्यामुळे स्थायी समितीच्या सदस्यपदी वर्णी लागावी यादृष्टीने सर्वच राजकीय पक्षांच्या नगरसेवकांमध्ये आज चढाओढ पाहायला मिळाली. आज निवड होणाऱ्या आठ सदस्यांमध्ये सेनेच्या कोट्यातून एकजणाची निवड होणार होती. तसेच यंदा स्थायी समितीचे सभापतीपद सेनेला मिळणार आहे. यामुळे या एका पदासाठी सेनेत जोरदार रस्सीखेच पाहायला मिळाली. अगदी सुरुवातीपासून खा. चंद्रकांत खैरे यांनी त्यांचे चिरंजीव ऋषी खैरे यांची निवड व्हावी या दृष्टीने व्यूव्हरचना आखण्यात आली. यासोबतच नगरसेवक राजेंद्र जंजाळ यांनाही सदस्यपद हवे होते. मात्र,  खा. खैरे यांचा जंजाळ यांना विरोध आहे. अशा परिस्थितीत क्रांतीचौक वॉर्डाच्या नगरसेविका शिल्पाराणी वाडकर यांना स्थानिक सेना नेत्यांनी संधी दिली.

नव नियुक्त स्थायी समिती सदस्य : शिल्पाराणी वाडकर ( शिवसेना), भाजपकडून पुनम बमणे, जयश्री कुलकर्णी,  एमआयएम कडून खान सायराबानो अजमल, खान नसरीम बेगम, काॅग्रेसतर्फे अब्दुल नवीद अब्दुल रशीद, तर अपक्षांमधून गजानन बारवाल व सत्यभामा शिंदे हे सदस्य झाले. 

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाBJPभाजपाShiv SenaशिवसेनाElectionनिवडणूक