शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

एटीएम कार्डची अदलाबदल करून फसविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 23:19 IST

सीडीएम मशीनद्वारे पैसे टाकण्यास मदतीची बतावणी करून एका जोडप्याने एटीएम कार्डची अदलाबदल करून मजुराच्या बँक खात्यातील ३२ हजार ६०० रुपये परस्पर काढून घेतले. या फसवणूकप्रकरणी उस्मानपुरा ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.

औरंगाबाद : सीडीएम मशीनद्वारे पैसे टाकण्यास मदतीची बतावणी करून एका जोडप्याने एटीएम कार्डची अदलाबदल करून मजुराच्या बँक खात्यातील ३२ हजार ६०० रुपये परस्पर काढून घेतले. या फसवणूकप्रकरणी उस्मानपुरा ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.नरेंद्र कचरू शिरसाठ (४७, रा. नागसेननगर, उस्मानपुरा) हे २८ जानेवारी रोजी दशमेशनगर येथील एटीएम सेंटरवर पैसे टाकण्यासाठी गेले होते. तेथे उभ्या तरुण आणि तरुणीने त्यांना पैसे टाकण्यासाठी मदत करतो, असे म्हणाले. तेव्हा नरेंद्र यांनी त्यांचे एटीएम कार्ड तरुणाकडे दिले. सीडीएममध्ये पैसे टाकल्यानंतर आरोपींनी कार्डची अदलाबदल करून दुसरेच कार्ड नरेंद्र यांना दिले. नरेंद्र यांच्या एटीएम कार्ड आणि पासवर्डच्या आधारे दुसऱ्या एटीएममधून ३२ हजार ६०० रुपये काढून घेतले. ही बाब समजताच नरेंद्र यांनी उस्मानपुरा ठाण्यात आरोपी जोडप्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदविला. पोलीस उपनिरीक्षक सानप तपास करीत आहेत.------

टॅग्स :Aurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीसCrime Newsगुन्हेगारी