शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
3
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
6
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
7
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
8
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
9
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
10
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
11
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
12
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
13
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
15
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
16
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
17
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
18
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
19
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
20
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!

अचानक आग लागल्याने कंटेनर भरून मुरमुरा जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2021 15:48 IST

सुदैवाने चालक वेळीच बाहेर पडल्याने जीवितहानी टळली 

आडूळ ( बीड ) : धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पैठण तालुक्यातील आडगाव जावळे शिवारात मुरमुरे घेऊन जाणाऱ्या कंटेनरने अचानक पेट घेतल्याची घटना आज पहाटे १ वाजेच्या सुमारास उघडकीस आली.

याविषयी माहिती अशी की, औरंगाबादहून मुरमुरा माल घेऊन एक  कंटेनर ( एन एल ०२ क्यू ३४८३ ) बीडकडे सोमवारी रात्री निघाला. धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील आडगाव जावळे शिवारात पहाटे १ वाजेच्या सुमारास धावत्या कंटेनरने पेट घेतला. चालकाने प्रसंगावधान राखून रस्त्याच्या कडेला कंटेनर उभा करून आपला जीव वाचवल्याने मोठा अनर्थ टळला.

कंटेनरला आग लागल्याची माहिती गावकऱ्यांनी लागलीच पाचोड पोलिसांना दिली. यानंतर औरंगाबादेतील महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने येऊन परिश्रमानंतर आग विझवले. आगीत कंटेनरमधील संपूर्ण मुरमुरा माल जळून खाक झाला. याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार संतोष चव्हाण करीत आहेत.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद