शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

वाळूजमध्ये दोन औषधी दुकाने फोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 19:50 IST

वाळूज महानगर: वाळूज परिसरात चोरट्यांनी आता औषधी दुकानांकडे मोर्चा वळविला असून, वाळूज दोन औषधी दुकाने फोडल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली आहे. चोरट्यांनी या दोन्ही दुकानांचे शटर उचकटून २० हजार रोख व कॉस्मेटिक साहित्य लांबविले आहे.

वाळूज महानगर: वाळूज परिसरात चोरट्यांनी आता औषधी दुकानांकडे मोर्चा वळविला असून, वाळूज दोन औषधी दुकाने फोडल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली आहे. चोरट्यांनी या दोन्ही दुकानांचे शटर उचकटून २० हजार रोख व कॉस्मेटिक साहित्य लांबविले आहे.

वाळूजच्या कमळापूररोडवर शरद रतन बोडखे यांचे मेडिकल स्टोअर्स आहे. रविवारी रात्री दुकान बंद केल्यानंतर बोडखे हे घरी निघून गेले. मध्यरात्रीनंतर चोरट्याने या दुकानाचे शटर उचकटुन गल्ल्यात ठेवलेले रोख ८ हजार रुपये तसेच विविध कंपन्यांची सौंदर्य प्रसाधने आदीसह जवळपास १० ते १२ हजारांचा ऐवज लंपास केला. याच रोडवरील बंडु रामदास आमके यांचेही मेडिकल स्टोअर्स अशाच पद्धतीने फोडले. दुकानातील रोख १० हजार ७०० रुपये व विविध कंपन्याची सौंदर्य प्रसाधाने चोरट्यांनी लांबविली.

वाळूज पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी चोरट्यांविरुध्द वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दिवाळीपासून वाळूजला चोऱ्याचे प्रमाण वाढले असून पोलिस प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष असल्यामुळे व्यवसायिक व नागरिकात भितीचे वातावरण पसरले आहे.चोरट्यांचा मोर्चा औषधी दुकानाकडेवाळूज व एमआयडीसी परिसरात तीन दिवसांत चोरट्यांनी तीन औषधीचे दुकाने फोडुन रोख रकमेसह जवळपास ६० हजारांचा ऐवज लांबविला आहे. आता चोरट्यांनी आपला मोर्चा औषधी दुकानाकडे वळविल्यामुळे औषध विक्रेत्यात खळबळ उडाली आहे. या परिसरात पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणी नागरिकांसह व्यावसायिकांतून केली जात आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादWalujवाळूज