शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB चा 'विराट' विजय! प्ले ऑफच्या शर्यतीत इतरांच्या जीवावर उभे, पण PBKS ला बाहेर फेकले
2
वैजयंतीमाला, चिरंजीवी यांच्यासह १३२ विजेत्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान
3
गंमत-जंमत केली तर खपवून घेणार नाही, मीच बंदोबस्त करेन; अजित पवारांनी दिला सज्जड दम
4
सेनेगलमध्ये ८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली!
5
रायली रुसोने फिफ्टी मारून बॅट उंचावली, विराट कोहलीने विकेट पडताच खोड काढली
6
भारतीय प्रवाशांनी भरलेलं विमान या देशानं माघारी पाठवलं! नेमकं काय घढलं? सरकारनं सांगितलं
7
जंगल सफारीला निघाला क्रिकेटचा देव! Sachin Tendulkar ने शेअर केले जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमधील निसर्गरम्य Photos
8
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
9
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
10
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
11
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
12
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
13
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
14
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
15
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
16
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
17
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
18
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
19
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
20
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 

पाच वस्त्यांवर कोंबिंग आॅपरेशन

By admin | Published: May 30, 2017 12:25 AM

उस्मानाबाद : उस्मानाबाद पोलीस व बीड येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी पहाटेच्या सुमारास जिल्ह्यातील आठ वस्त्यांवर कोंबिंग आॅपरेशन केले़

लोकमत न्यूज नेटवर्कउस्मानाबाद : उस्मानाबाद पोलीस व बीड येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी पहाटेच्या सुमारास जिल्ह्यातील आठ वस्त्यांवर कोंबिंग आॅपरेशन केले़ यात कळंब तालुक्यातील भोगा वस्तीवरील एका घरात चांदीचे दागिने, मोबाईल, घड्याळ जप्त करण्यात आले़ तर इतर ठिकाणाहून पाच संशयित वाहनेही ताब्यात घेण्यात आली आहेत़मागील काही महिन्यांपासून जिल्ह्यात घरफोड्या, दुकानफोड्यांचे सत्र सुरू आहे़ सातत्याने घडणाऱ्या घटनांमुळे पोलीस प्रशासनासमोर चोरट्यांचे आव्हान उभा राहिले आहे़ चोरट्यांच्या मुस्क्या आवळण्यासाठी पोलिसांनी विविध प्रकारे कारवाई सुरू केली आहे़ याच धर्तीवर कळंबचे उपविभागीय पोलीस अधिकारी काटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी पहाटेच्या सुमारास उस्मानाबाद येथील स्थागुशा, बीड येथील स्थागुशा, कळंब पोलीस व इतर पथकांनी जिल्ह्यातील पाच वस्त्यांवर धडक कारवाई केली़ भोगा वस्तीवरील एका घरात चांदीचे भांडे, चांदीचे दागिने, सात मोबाईल, तीन घड्याळे, रोख ५७०० रूपये असा मुद्देमाल जप्त करण्यात आला़ तर इतर ठिकाणाहून पाच संशयित वाहने ताब्यात घेण्यात आली असून, या वाहनांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्याचे काम पोलीस करीत आहेत़ पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे चोरट्यांचे धाबे दणाणले आहेत़