शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

घरगुती वादातून व्यवसायिकाची पत्नीनेच केली चाकूने भोसकून हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 11:39 IST

व्यावसायिकाचे पत्नीसोबत सातत्याने वाद होत असत

ठळक मुद्देप्रेम विवाहनंतर सातत्याने घरगुती वाद होत

औरंगाबाद:  घरगुती  वादातून उद्योजका चा पत्नीने चाकूने भोसकून खून केल्याची घटना सोमवारी रात्री दीडच्या सुमारास उल्कानगरी भागातील खिवंसरा पार्क मध्ये घडली.या घटनेची माहिती कळताच पोलिसांनी आरोपी पत्नी ला अटक केली .शैलेंद्र शिवसिंग राजपूत (४०)असे मयताचे नाव आहे . 

मयत शैलेंद्र आणि त्यांच्या भावांचा वाळुज एमआय डी सी मध्ये हिरा पॉलीमर नावाचा उद्योग आहे. राजपूत यांचे लव्ह मॅरेज झाले होते .त्यांना १६वर्ष आणि ६ वर्षीय अशा दोन मुली आहेत . राजपूत दांपत्यात घरगुती कारणावरून सतत भांडण होत होते. त्यांच्या पत्नीने शैलेंद्रच्या आईविरोधात पोलिसांत तक्रार दिली होती . सयुंक्त कुटुंबात राहणे त्यांच्या पत्नीला आवडत नव्हते .यामुळे त्यांच्यात वाद होत पत्नीच्या आग्रहाखातर शैलेंद्र हे पैठणरोडवरील बंगला सोडुन चार महिन्यापूर्वी  खिवंसरा पार्क येथील मित्राच्या घरात किरायाने  राहण्यासाठी आले होते.

दरम्यान रात्री दांपत्यामध्ये पुन्हा जोरदार भांडण झाले यात पत्नीने रागाच्या भरात शैलेंद्रच्या जांगेत किचनमधील चाकू खूपसला .यामुळे प्रमुख नस कापल्याने अतीरक्तस्राव झाला आणि शैलेंद्र ठार झाले .

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद